प्रश्न H84. विधाने वाचून पर्याय निवडा. (GS1 2018)
विधान (A) : मुंबई प्रांतातील संस्थात्मक व्यवहारात लोकशाही प्रथा मूळ धरू लागल्या.
विधान (B) : 1852 साली मुंबईच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद श्री. मोहम्मद मकबा निवृत्त झाले, तेव्हा त्याजागी डॉ. भाऊ दाजी हे निवडून आले.
पर्यायी उत्तरे :
अ) A आणि B यांचा परस्पर संबंध नाही
ब) A हा निष्कर्ष आहे, B हे निरीक्षण आहे
क) A बरोबर आहे, B चूक आहे
ड) A हे निरीक्षण आहे, B हा निष्कर्ष आहे
*** Notes -
MPSC Website 👉 PYQ लिंक
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 6 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5
No comments:
Post a Comment