प्रश्न H83. 1875 मध्ये बाबू शिशिर घोष यांनी 'इंडियन लीग' नावाची संघटना कोणत्या उद्देशाने स्थापन केली होती ? (GS1 2018)
a) लोकांना राजकीय शिक्षण देणे
b) लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करणे
c) जमिनदारांच्या हिताचे रक्षण करणे
d) जनतेला त्यांचे न्याय व अधिकार मिळवून देणे
पर्यायी उत्तरे :
अ) a, b फक्त
ब) c आणि d फक्त
क) b आणि c फक्त
ड) a आणि c फक्त
*** Notes -
MPSC Website 👉 PYQ लिंक
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 6 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5
No comments:
Post a Comment