प्रश्न H78. जोड्या जुळवा. (GS1 2018)

a) हिरण्यकश्यपू	  (i) नृसिंहाने याचा वध केला 
b) बली (ii) विष्णूच्या वामनावताराने याचा वध केला
c) नरकासूर (iii) शिवपत्नी पार्वतीने याचा वध केला
c) महिषासुर (iv) श्रीकृष्णाने याचा वध केला
पर्यायी उत्तरे :



अ) a - i, b - ii, c - iv, d - iii

ब) a - ii, b - i, c - iii, d - iv

क) a - ii, b - iii, c - i, d - iv

ड) a - iii, b - iv, c - ii, d - i

  • अ) a - i, b - ii, c - iv, d - iii
  • *** Notes -

    MPSC Website 👉 PYQ लिंक

     

     

     

     

     

     

     




    mpsc, Policebharti

    No comments:

    Post a Comment