प्रश्न G88.
a) अंतर्गत शक्तींचा उगम पृथ्वीच्या भूगर्भातून होऊन भूपृष्ठ निर्मिती ही ज्वालामुखी व भूकंपासारख्या घटनेतून
होत असते.
b) बाह्य शक्तींचा उगम बाह्यस्थ स्रोतातून होतो (सूर्य) व ह्या भूपृष्ठाच्या झीजेस नदी, वारे व इतर बाह्य कारके
कारणीभूत असतात.
पर्यायी उत्तरे : (GS1 2018)
अ) a आणि b बरोबर
ब) a बरोबर b चूक
क) a चूक b बरोबर
ड) a आणि b चूक
*** Notes -
MPSC Website 👉 PYQ लिंक
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 6 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5
No comments:
Post a Comment