प्रश्न H79. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ? (GS1 2018)

a) ते उत्तम वक्ते होते.
b) ते ब्राह्मणेतर चळवळीचे पुढारी होते.
c) 1932 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
d) त्यांनी 'क्रांतीचे रणशिंग' हे पुस्तक लिहीले होते, ते त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले होते.

पर्यायी उत्तरे :



अ) सिद्धप्पा कांबळी

ब) दिनकरराव जवळकर

क) भास्करराव जाधव

ड) केशवराव जेधे

  • ब) दिनकरराव जवळकर
  • *** Notes -

    MPSC Website 👉 PYQ लिंक

     

     

     

     

     

     

     




    mpsc, Policebharti

    No comments:

    Post a Comment