प्रश्न G78. (a) पृथ्वी वरील सर्वोच्च बिंदू 8848 मी. असला तरी, खंडांची सरासरी ऊंची ही केवळ 875 मीटर एवढीच आहे.
(b) सागराचा सर्वात खोल बिंदू 11350 मी. असला तरी महासागरांची सरासरी खोली ही समुद्र सपाटी पासून 3729 मी. एवढी भरते. (GS1 2018)
पर्यायी उत्तरे :
अ) a आणि b बरोबर
ब) a बरोबर b चूक
क) a चूक b बरोबर
ड) a आणि b चूक
*** Notes -
MPSC Website 👉 PYQ लिंक
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 6 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5
No comments:
Post a Comment