प्रश्न H61. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींचा हिंदू महासभेशी संबंध होता ? (GS1 2017)
(a) यु. एन. मुकर्जी (b) लाल चंद
(c) कासिम बाजारचे महाराज (d) अे. भिमजी
अ) (a) आणि (b) फक्त
ब) (a), (b) आणि (c) फक्त
क) (a), (b) आणि (d) फक्त
ड) (a), (b), (c) आणि (d)
*** Notes -
MPSC Website 👉 PYQ लिंक
प्रश्न 6. खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती ? अ) ज्ञान प्रसारक मंडळी ब) बॉम्बे असोसिएशन क) लंडन इंडियन असोसिएशन ड) इस्ट इंडिया असोसिएशन
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 6 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5
No comments:
Post a Comment