प्रश्न G85. खालीलपैकी कुठले घटक हे हिंद महासागरातील शांतता प्रक्रिया बाधित करत नाहीत ? (GS1 2018)

a) हिंद महासागरालगत असलेले अनेक देश हे लहान व आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत.
b) येथील ब-याच शेजा-यांमध्ये असलेले वितूष्टांचे राजकीय संबंध.
c) चीन व जपान ह्यांचा वाढता हस्तक्षेप.
d) मुसलमान राष्ट्रांमध्ये वाढणारा दहशतवाद.

पर्यायी उत्तरे :



अ) a आणि c

ब) b आणि c

क) c आणि d

ड) यापैकी कुठलेही नाही

  • ड) यापैकी कुठलेही नाही
  • *** Notes -

    MPSC Website 👉 PYQ लिंक

     

     

     

     

     

     

     




    mpsc, Policebharti

    No comments:

    Post a Comment