प्रश्न G79. पुढील विधान/विधाने पैकी कोणते बरोबर आहे/आहेत ? (GS1 2018)

(a) वाऱ्याचा वेग जेव्हा मंद होतो, तेव्हा वाळू कण (रेती) एक ठिकाणी जमा होतात, त्यालाच वालुका गिरी म्हणतात.

(b) वालुका गिरी निर्मिती करीता वारा एका दिशेने वाहणे आवश्यक आहे.

पर्यायी उत्तरे :



अ) फक्त a

ब) फक्त b

क) दोन्ही

ड) एकही नाही

  • क) दोन्ही
  • *** Notes -

    MPSC Website 👉 PYQ लिंक

     

     

     

     

     

     

     




    mpsc, Policebharti

    No comments:

    Post a Comment