प्रश्न H74. पुढील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे ? (GS1 2018)
a) त्यांचा जन्म राधानगर गावात झाला.
b) त्यांनी फारसी आणि अरबी भाषांचा पटना येथे अभ्यास केला होता.
c) सुफी कल्पनांचा त्यांच्यावर परिणाम झाला होता.
d) त्यांनी मूर्ती पूजे विरुद्ध पुस्तक लिहीले होते. त्यांच्या वडीलांनी त्यांना घराबाहेर काढले.
e) ते तिबेटला गेले व परत आल्यावर त्यांनी संस्कृत व हिंदू पवित्र वाङमयाचा अभ्यास केला.
f) त्यांनी तुहफत-ऊल-मुवाहिहदीन हे पुस्तक फारसीत लिहीले.
पर्यायी उत्तरे :
अ) गदाधर चटोपाध्याय
ब) ईश्वरचंद्र विद्यासागर
क) राजा राममोहन रॉय
ड) केशवचंद्र सेन
*** Notes -
MPSC Website 👉 PYQ लिंक
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 6 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5
No comments:
Post a Comment