Saturday, December 14, 2024

प्रश्न P75.  ________ वन्यजीव (संरक्षण) अधिनियमानुसार दुर्मिळ व धोक्यात असलेल्या प्रजातींच्या व्यापारावर बंदी घातली आहे.


अ) 1972

ब) 1980

क) 1971

ड) 1967

  • अ) 1972

 

 

 

  • वन (संरक्षण)अधिनियम, 1980 अविचारी जंगलतोडीवर आणि वनभूमीच्या इतर गैरवापरांवर निर्बंध घालतो.

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment