प्रश्न १. जोड्या लावा.
A) शपथ किंवा प्रतिज्ञा 1) परिशिष्ट 3
B) मान्यताप्राप्त भाषा 2) परिशिष्ट 8
C) नगरपालिकांचे अधिकार 3) परिशिष्ट 11
4) परिशिष्ट 12
अ) A - 1, B - 2, C - 3
ब) A - 3, B - 2, C - 4
क) A - 1, B - 2, C - 4
ड) A - 4, B - 2, C - 1
प्रश्न २ . खाली दिलेल्या राज्यांचा त्यांच्या स्थापनेनुसार योग्य क्रम लावा ?
1)गोवा 2)नागालँड 3)सिक्कीम 4)मणिपूर 5)मेघालय
अ) 2, 4, 5, 3, 1
ब) 2, 5, 1, 3, 4
क) 3, 1, 5, 2, 4
ड) 4, 5, 1, 3, 2
प्रश्न ३. खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे ?
1) विधानसभेची रचना - कलम 170
2) राज्याचा महाधिवक्ता - कलम 153
3) सर्वोच्च न्यायालय स्थापना - कलम 216
4) राज्यांसाठी उच्च न्यायालये - कलम 213
अ) 4 फक्त
ब) 2 आणि 4 फक्त
क) 1 आणि 4 फक्त
ड) वरील सर्व
प्रश्न ४. जास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वत:कडे ठेवू शकते ? (2011)
अ) 7
ब) 13
क) 21
ड) 12
प्रश्न ५. कोणत्या घटनादुरूस्तीनुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती व राष्ट्रीय अनुसूचित जमाती असे दोन स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात आले ?
अ) 97 वी
ब) 91 वी
क) 44 वी
ड) 89 वी
प्रश्न ६. योग्य विधान/विधाने ओळखा.
1) भाग 8 मधील कलम 239 ते कलम 241 हे संघराज्य प्रदेशांशी संबंधित आहेत.
2) संघराज्य प्रदेशाचा प्रशासक हा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी असतो व तो राज्यपालाप्रमाणे राज्यप्रमुख नसतो.
अ) फक्त 1 बरोबर
ब) फक्त 2 बरोबर
क) दोन्ही योग्य
ड) दोन्ही अयोग्य
प्रश्न ७. विधानपरिषदेत किमान सदस्य संख्या _____ इतकी असते.
अ) 60
ब) 40
क) 78
ड) 48
प्रश्न ८. ______ हा संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो.
अ) राज्यपाल
ब) मुख्यमंत्री
क) राष्ट्रपती
ड) राज्याचा महाधिवक्ता
प्रश्न 9. भारताच्या निवडणूक आयुक्तांना वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहता येते ?
अ) 60 वर्षे
ब) 62 वर्षे
क) 65 वर्षे
ड) 58 वर्षे
प्रश्न 10. जोड्या लावा.
A) संघ सूची 1) दीपगृहे
B) राज्य सूची 2) कारागृहे
C) समवर्ती सूची 3) शिक्षण
अ) A - 1, B - 3, C - 2
ब) A - 3, B - 2, C - 1
क) A - 1, B - 2, C - 3
ड) A - 2, B - 3, C - 1
प्रश्न ११. विधानसभेची कमाल सदस्यसंख्या _______ आणि किमान _______ इतकी ठरविण्यात आली आहे.
अ) 500 आणि 60
ब) 60 आणि 500
क) 400 आणि 50
ड) 545 आणि 100
प्रश्न १२. योग्य पर्याय निवडा
अ) परिशिष्ट 10 हे पक्षांतर विरोधी कायदा म्हणून ओळखले जाते
ब) परिशिष्ट 8 मध्ये घटनेने मान्यता देण्यात आलेल्या भाषांचा समावेश करण्यात आला आहे.
क) परिशिष्ट 11 मध्ये पंचायतींचे अधिकार व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत.
अ) विधान अ बरोबर आहे
ब) विधान ब बरोबर आहे
क) विधान अ, क बरोबर आहे
ड) विधान अ, ब, क बरोबर आहे
प्रश्न १३. जोड्या लावा.
A) भाग 1 1) मुलभूत हक्क
B) भाग 2 2) नागरिकत्व
C) भाग 3 3) संघ व त्यांचे क्षेत्र
अ) A-1, B-3, C-2
ब) A-3, B-2, C-1
क) A-1, B-2, C-3
ड) A-2, B-3, C-1
प्रश्न १४. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) भारतीय राज्यघटनेत 20 भाग आहेत.
ब) परिशिष्टे 9, 10, 11 आणि 12 यांचा घटनादुरुस्ती कायद्यान्वये भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला.
क) सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत एकूण 390 कलमे होती.
अ) अ आणि ब
ब) फक्त ब
क) फक्त क
ड) अ, ब आणि क
प्रश्न १५. भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे ?
अ) एक वेळा
ब) दोन वेळा
क) तीन वेळा
ड) एकदाही नाही
प्रश्न १६. खालीलपैकी कोणते कलम लोकसभेचे सभापती व उपसभापती यांच्याशी संबंधित आहेत ?
अ) कलम 93
ब) कलम 178
क) कलम 89
ड) कलम 124
प्रश्न १७. घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना माफीचा अधिकार आहे ?
अ) कलम 63
ब) कलम 76
क) कलम 52
ड) कलम 72
प्रश्न १८. खालीलपैकी कोण राज्यपालास कायदेशीर सल्ला देतो ?
अ) राष्ट्रपती
ब) विधानसभा अध्यक्ष
क) मुख्यमंत्री
ड) राज्याचा महाधिवक्ता
प्रश्न १९. सध्यस्थितीत राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टात किती मान्यताप्राप्त भाषा समाविष्ट आहेत ?
अ) चौदा
ब) बारा
क) बावीस
ड) वीस
प्रश्न २०. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती ?
अ) संसद
ब) उच्च न्यायालय
क) सर्वोच्च न्यायालय
ड) राज्य विधिमंडळ
प्रश्न २१. योग्य जोड्या लावा (कलम - तरतूद)
A) कलम 124 1) सर्वोच्च न्यायालय
B) कलम 213 2) उच्च न्यायालय
C) कलम 81 3) लोकसभेची रचना
अ) A - 1, B - 3, C - 2
ब) A - 3, B - 2, C - 1
क) A - 1, B - 2, C - 3
ड) A - 2, B - 3, C - 1
No comments:
Post a Comment