अ) इचलकरंजी
ब) पनवेल
क) सातारा
ड) मालेगाव
इचलकरंजी
प्रश्न २. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत ?
अ) पाच
ब) सात
क) नऊ
ड) यापैकी नाही
सात
आशिया - आफ्रिका – उ.अमेरिका - द.अमेरिका – अंटार्टिका - युरोप - ऑस्ट्रेलिया.
आकाराने सर्वात मोठा खंड – आशिया खंड
आकाराने सर्वात लहान खंड - ऑस्ट्रेलिया
प्रश्न ३. भारताची सर्वाधिक सीमा ही कोणत्या देशासोबत लागून आहे?
अ) अमेरिका
ब) चीन
क) पाकिस्तान
ड) बांग्लादेश
बांग्लादेश (लांबी 4096.7 km)
प्रश्न ४. जोड्या लावा. (अभयारण्ये व जिल्हे)
a) माळढोक 1) सोलापूर
b) भिमाशंकर 2) पुणे
c) राधानगरी 3) कोल्हापूर
d) यावल 4) जळगाव
अ) a - 1, b - 4, c - 3, d - 2
ब) a - 4, b - 3, c - 2, d - 1
क) a - 1, b - 2, c - 3, d - 4
ड) a - 4, b - 1, c - 2, d - 3
a - 1, b - 2, c - 3, d - 4
प्रश्न ५. खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही ?
अ) घोडझरी
ब) ताडोबा
क) असोलमेंढा
ड) नवेगाव
नवेगाव
प्रश्न ६. भारताच्या मध्यातून _____ वृत्त जाते.
अ) मकरवृत्त
ब) विषुववृत्त
क) कर्कवृत्त
ड) यापैकी नाही
कर्कवृत्त
• कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जाते.(गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, प.बंगाल, त्रिपुरा व मिझोराम)
प्रश्न ७. दाभोळची खाडी _______ जिल्ह्यात आहे?
अ) रायगड
ब) ठाणे
क) सिंधुदुर्ग
ड) रत्नागिरी
रत्नागिरी
प्रश्न ८. नदीवरील जगातील सर्वात मोठे बेट ‘माजुली’ कोणत्या नदीवर स्थित आहे?
अ) नर्मदा गुजरात
ब) गंगा उत्तरप्रदेश
क) ब्रह्मपुत्रा आसाम
ड) गोदावरी आंध्रप्रदेश
ब्रह्मपुत्रा आसाम
प्रश्न 9. जोड्या लावा. (जिल्हे आणि धबधबे)
a) सातारा 1) रंधा
b) अहमदनगर 2) चिंचोटी
c) ठाणे 3) आंबोली
d) सिंधुदुर्ग 4) लिंगमाळा
अ) a - 4, b - 1, c - 2, d - 3
ब) a - 4, b - 3, c - 2, d - 1
क) a - 3, b - 1, c - 4, d - 2
ड) a - 1, b - 2, c - 3, d - 4
a - 4, b - 1, c - 2, d - 3
प्रश्न 10. बोकारो (झारखंड) येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह-पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे?
अ) रशिया
ब) जपान
क) जर्मनी
ड) चीन
रशिया
प्रश्न 11. ______ हा सूर्याला सर्वाधिक जवळ असणारा ग्रह होय.
अ) शुक्र
ब) बुध
क) गुरु
ड) पृथ्वी
बुध
प्रश्न 12. ‘गोसीखूर्द’ प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे ?
अ) वर्धा
ब) पैनगंगा
क) कोयना
ड) वैनगंगा
वैनगंगा
No comments:
Post a Comment