पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग ५
प्रश्न १. खालीलपैकी कोणत्या संघाने ‘रणजी करंडक 2022’ जिंकला आहे?
अ)
मुंबई
ब)
मध्यप्रदेश
क)
विदर्भ
ड) सौराष्ट्र
मध्यप्रदेश
प्रश्न
२ . भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
अ)
डि.वाय. चंद्रचूड
ब)
यु.यु. लळीत
क)
एन.व्ही.रमण
ड)
एस.एम. सिकरी
डि.वाय. चंद्रचूड
प्रश्न ३ . ‘महिला आशिया कप 2022’ खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकला आहे?.
अ)
भारत
ब)
श्रीलंका
क)
बांग्लादेश
ड)
पाकिस्तान
भारत
प्रश्न
४. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे?
अ)
अक्षरवृत्त
ब)
विषुववृत्त
क)
मकरवृत्त
ड)
कर्कवृत्त
कर्कवृत्त
•भारताच्या मध्यातून आठ राज्यांमधून कर्कवृत्त जाते.(गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, प.बंगाल, त्रिपुरा व मिझोराम)
प्रश्न
५. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ‘अजिंक्यतारा’ हा प्रसिद्ध किल्ला आहे.?
अ)
भंडारा
ब)
पुणे
क)
रायगड
ड)
सातारा
सातारा
प्रश्न
६. ‘यक्षगान’
खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
अ)
कर्नाटक
ब)
आंध्रप्रदेश
क)
तामिळनाडू
ड)
आसाम
कर्नाटक
प्रश्न
७. पुढीलपैकी कोणी ‘प्रार्थना समाजा’ची स्थापना केली?
अ)
लोकहितवादी
ब)
आत्माराम पांडुरंग
क)
गो.ग. आगरकर
ड)
दादाभाई नौरोजी
आत्माराम पांडुरंग
प्रश्न
८. ________
हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात?
अ)
केंद्रीय गृहमंत्री
ब)
राष्ट्रपती
क)
उपराष्ट्रपती
ड)
पंतप्रधान
उपराष्ट्रपती
प्रश्न
9. भारतात दरवर्षी कोणता दिवस हा ‘राष्ट्रीय ग्राहक
दिन’ म्हणून साजरा केला जातो?
अ)
5 जून
ब)
29 ऑगस्ट
क)
12 जानेवारी
ड)
24 डिसेंबर
24 डिसेंबर
प्रश्न
10. महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य संख्या किती आहे?
अ)
288
ब)
545
क)
78
ड)
245
288
No comments:
Post a Comment