प्रश्न १. नेहरू अहवालात खालीलपैकी कशाची मागणी केली होती ?
अ) संपूर्ण स्वातंत्र्य
ब) प्रांतिक स्वायत्तता
क) वसाहतीचे स्वराज्य
ड) धार्मिक स्वातंत्र्य
प्रश्न २. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोठे झाला होता ?
अ) वडाळा
ब) पुणे
क) नाशिक
ड) छत्रपती संभाजीनगर
प्रश्न ३. खालील घटनांचा कालानुक्रमानुसार योग्य क्रम लावा.
1)सायमन कमिशन 2)मोर्ले मिंटो कायदा 3)क्रिप्स मिशन 4)वेव्हेल योजना
अ) 1, 2, 3, 4
ब) 2, 3, 1, 4
क) 1, 3, 4, 2
ड) 2, 1, 3, 4
प्रश्न ४. कोणत्या कायद्यानुसार ‘भारतमंत्री’ हे नवीन पद निर्माण करण्यात आले ?
अ) 1833 चार्टर अॅक्ट
ब) 1858 चा कायदा
क) 1813 चार्टर अॅक्ट
ड) 1793 चार्टर अॅक्ट
प्रश्न ५. खालीलपैकी कोणत्या चळवळी नंतर ‘स्वराज पार्टी’ची स्थापना झाली ?
अ) छोडो भारत चळवळ
ब) स्वदेशी चळवळ
क) असहकार चळवळ
ड) सविनय कायदेभंग
प्रश्न ६. लो. टिळकांनी चार तत्व अंगिकारली होती. खालीलपैकी कोणते एक त्यात समाविष्ट नव्हते ?
अ) सहकार
ब) स्वदेशी
क) स्वराज्य
ड) राष्ट्रीय शिक्षण
प्रश्न ७. चुकीची जोडी ओळखा.
अ)नेहरू अहवाल - 1928
ब)सायमन कमिशन - 1927
क)असहकार चळवळ - 1919
ड)चंपारण सत्याग्रह - 1918
अ) अ आणि क फक्त
ब) फक्त ड
क) फक्त क
ड) क आणि ड फक्त
प्रश्न ८. ______ हे 1946 च्या हंगामी सरकारचे पंतप्रधान होते?
अ) डॉ. राजेंद्र प्रसाद
ब) पंडित नेहरू
क) सरदार वल्लभभाई पटेल
ड) राजगोपालचारी
प्रश्न 9. खालीलपैकी कोण ‘अमृतबझार पत्रिका’ चे संस्थापक होते ? (2015)
अ) शिशिरकुमार घोष
ब) मोतीलाल घोष
क) अ व ब दोन्ही
ड) यापैकी नाही
प्रश्न 10. 1875 साली आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
अ) स्वामी विवेकानंद
ब) रामकृष्ण परमहंस
क) राजा राममोहन रॉय
ड) स्वामी दयानंद सरस्वती
प्रश्न 11. सर सय्यद अहमद खाँ यांनी _____ येथे शिक्षण संस्था स्थापन केली.
अ) आग्रा
ब) अलिगढ
क) मद्रास
ड) पुणे
प्रश्न 12. खालील वाक्यांमध्ये कोणाचे वर्णन केले आहे?
1) त्यांचा जन्म कर्नाटकातील जमखंडी येथे झाला.
2) 1910 मध्ये जेजूरी येथे ‘मुरळी प्रतिबंधक चळवळ’ सुरू केली.
3) त्यांनी ‘माझ्या आठवणी व अनुभव’ आत्मचरित्र लिहिले.
अ) न्या. म.गो. रानडे
ब) महर्षी कर्वे
क) लोकहितवादी
ड) महर्षी वि.रा. शिंदे
mpsc itihas || #mpsc || history for mpsc || #mpschistory || history for mpsc combine || mpsc history in marathi || mpsc maharashtracha itihas || history mpsc
No comments:
Post a Comment