भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग ६
MPSC Indian Polity MCQ In Marathi
अ) 89 वी
ब) 44 वी
क) 91 वी
ड) 97 वी
प्रश्न २ . योग्य विधान/विधाने ओळखा.
1) भाग 8 मधील कलम 239 ते कलम 241 हे संघराज्य प्रदेशांशी संबंधित आहेत.
2) संघराज्य प्रदेशाचा प्रशासक हा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी असतो व तो राज्यपालाप्रमाणे राज्यप्रमुख नसतो.
अ) फक्त 1 बरोबर
ब) फक्त 2 बरोबर
क) दोन्ही योग्य
ड) दोन्ही अयोग्य
प्रश्न ३ . ______ हा संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो.
अ) मुख्यमंत्री
ब) राज्यपाल
क) राष्ट्रपती
ड) राज्याचा महाधिवक्ता
प्रश्न ४. विधानपरिषदेत किमान सदस्य संख्या _____ इतकी असते.
अ) 40
ब) 60
क) 78
ड) 48
प्रश्न ५. भारताच्या निवडणूक आयुक्तांना वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहता येते ?
अ) 65 वर्षे
ब) 60 वर्षे
क) 62 वर्षे
ड) 58 वर्षे
प्रश्न ६. संसद राज्यातील विधान परिषद _______ च्या शिफारशीवरून रद्द करू शकते. (2016)
अ) राज्य विधानसभा
ब) राष्ट्रपती
क) राज्यपाल
ड) राज्य मंत्रीमंडळ
प्रश्न ७. खालील तरतुदींपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे ?
अ) भाषा
ब) घटकराज्ये
क) राज्यसभेतील जागांची वाटणी
ड) केंद्र, राज्य व समवर्ती सूची
प्रश्न ८. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे _____ होय.
अ) राज्य विधीमंडळ
ब) कार्यकारी मंडळ
क) न्याय पालिका
ड) संसद
प्रश्न ९. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणास संबोधून त्यांच्या पदाचा लिखित राजीनामा देऊ शकतात.
अ) लोकसभा सभापती
ब) राष्ट्रपती
क) पंतप्रधान
ड) केंद्रीय मंत्रीमडळ
प्रश्न १०. _______ देशाच्या राज्यघटनेवरून ‘समवर्ती सूची’ स्विकारली आहे ?
अ) ऑस्ट्रेलिया
ब) अमेरिका
क) ब्रिटिश
ड) भारत सरकार कायदा, 1935
प्रश्न ११. अचूक विधान/विधाने ओळखा.
1) संसदेत तारांकित प्रश्नांना तोंडी उत्तर अपेक्षित असते.
2) तर या उलट आतारांकित प्रश्नांना लेखी उत्तर द्यावे लागते .
अ) फक्त 1 बरोबर
ब) फक्त 2 बरोबर
क) दोन्ही योग्य
ड) दोन्ही अयोग्य
प्रश्न १२. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ______ हे असतात ?
अ) मुख्यमंत्री
ब) राज्यपाल
क) विधानसभा अध्यक्ष
ड) राज्याचे सचिव
प्रश्न १३. राज्यघटनेतील भाग ______ मध्ये संसदेचा घटनादुरूस्तीचा अधिकार व घटनादुरुस्तीची प्रक्रिया देण्यात आली आहे .
अ) भाग 9 ए
ब) भाग 18
क) भाग 12
ड) भाग 20
प्रश्न १४. _______ हा संसदेच्या दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतो.
अ) लोकसभा सभापती
ब) पंतप्रधान
क) राज्यसभा अध्यक्ष
ड) विरोधी पक्षनेता
प्रश्न १५. भारताच्या संचित निधीत पुढील खर्चांचा समावेश होतो.
१) लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते
२) संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांचे वेतन व भत्ते
३) राज्यसभेचे सभापती व उपसभापती यांचे वेतन व भत्ते
अ) १ आणि २ फक्त
ब) २ आणि ३ फक्त
क) १ आणि ३ फक्त
ड) वरिल सर्व
प्रश्न १६. भारताच्या महान्यायवादी बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) ते पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी पदावर राहतात.
ब) ते राष्ट्रपतीची मर्जी असे पर्यंत पदावर राहतात
क) ते संसद सदस्यांचे विशेषाधिकार मिळण्यास पात्र असतात.
ड) ते शासनासाठी पूर्णवेळ सल्लागार किंवा अथवा शासकीय सेवकही नाहीत.
अ) विधाने अ, ब बरोबर आहेत
ब) विधाने ब, क, ड बरोबर आहेत
क) विधाने ब, क बरोबर आहेत
ड) विधाने अ, ब, क, ड बरोबर आहेत
प्रश्न १७. कितव्या घटनादुरुस्तीनुसार, राज्यपाल अॅग्लो इंडियन समूहासाठी एका सदस्याची नियुक्ती विधान सभेत आवश्यक असल्यास करू शकतात ?
अ) 21 वी घटनादुरुस्ती
ब) 22 वी घटनादुरुस्ती
क) 23 वी घटनादुरुस्ती
ड) 24 वी घटनादुरुस्ती
प्रश्न १८. भारतीय राज्यघटनेत परिशिष्ट 9 चा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला ?
अ) पहिली घटनादुरुस्ती
ब) सातवी घटनादुरुस्ती
क) बेचाळिसावी घटनादुरुस्ती
ड) यापैकी नाही
प्रश्न १९. योग्य जोड्या लावा (राज्य व स्थापना वर्ष)
A) नागालँड 1) 2000
B) हिमाचल प्रदेश 2) 1963
C) गोवा 3) 1971
D) झारखंड 4) 1987
अ) A - 2, B - 3, C - 4, D - 1
ब) A - 3, B - 1, C - 2, D - 1
क) A - 4, B - 2, C - 3, D - 1
ड) A - 2, B - 4, C - 3, D - 1
प्रश्न २०. योग्य जोड्या लावा (कलम - तरतूद)
A) कलम 343 1) संघराज्याची अधिकृत भाषा
B) कलम 315 2) संघ व राज्य लोकसेवा आयोग
C) कलम 280 3) वित्त आयोग
D) कलम 148 4) नियंत्रक व महालेखापरीक्षक
अ) A - 1, B - 2, C - 4, D - 3
ब) A - 2, B - 1, C - 3, D - 4
क) A - 1, B - 2, C - 3, D - 4
ड) A - 4, B - 3, C - 2, D - 1
mpsc polity notes || mpsc polity previous year questions || mpsc rajyaseva polity || Indian Polity MCQ Quiz in marathi || mpsc polity pyq || mpsc polity notes in marathi || mpsc polity questions in marathi || mpsc polity mcq in marathi
No comments:
Post a Comment