पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग ६
प्रश्न १. भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतंत्र घटना अस्तित्वात होती?
अ)
जम्मू आणि काश्मीर
ब)
दिल्ली
क)
गोवा
ड) सिक्कीम
जम्मू आणि काश्मीर
प्रश्न
२ . देवी या रोगावर लस कोणी शोधली?
अ)
एग्मन
ब)
साल्क
क)
स्मिथ
ड)
एडवर्ड जेन्नर
एडवर्ड जेन्नर
प्रश्न
३ . घटक राज्याच्या विधिमंडळातील वरिष्ठ गृहाला _______ म्हणतात.
अ)
विधान परिषद
ब)
विधानसभा
क)
लोकसभा
ड)
राज्यसभा
विधान परिषद
प्रश्न
४. वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
अ)
कार्बन डायऑक्साईड
ब)
नायट्रोजन
क)
ऑक्सिजन
ड)
हायड्रोजन
नायट्रोजन
प्रश्न
५. ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ कधी साजरा केला जातो?
अ)
21 जानेवारी
ब)
27 फेब्रुवारी
क)
5 सप्टेंबर
ड)
21 फेब्रुवारी
21 फेब्रुवारी
प्रश्न
६. लोकसभेचे सभापती आपला राजीनामा _________ कडे देतात.
अ)
राष्ट्रपती
ब)
विरोधी पक्षनेता
क)
पंतप्रधान
ड)
लोकसभा उपसभापती
लोकसभा उपसभापती
प्रश्न
७. खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात नागझिरा, बोर व अंधारी
अभयारण्य आहेत?
अ)
कोकण विभाग
ब)
नागपूर विभाग
क)
पुणे विभाग
ड)
अमरावती विभाग
नागपूर विभाग
प्रश्न
८. राज्यपालांची नियुक्ती कोणाकडून होते?
अ)
मुख्यमंत्री
ब)
राष्ट्रपती
क)
सरन्यायाधीश
ड)
पंतप्रधान
राष्ट्रपती
प्रश्न
9. भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात _____
येथे झाली होती.
अ)
इंदोर (मध्यप्रदेश)
ब)
चेन्नई (तामिळनाडू)
क)
नागपूर (महाराष्ट्र)
ड)
दिल्ली
नागपूर (महाराष्ट्र)
प्रश्न
10. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन _______ येथे होते.
अ)
नागपूर
ब)
मुंबई
क)
पुणे
ड)
चंद्रपूर
नागपूर
No comments:
Post a Comment