1)महानदी 2)गोदावरी 3)कृष्णा 4) नर्मदा
अ) 1, 2, 3, 4
ब) 2, 4, 3, 1
क) 1, 3, 4, 2
ड) 2, 3, 4, 1
2, 3, 4, 1
प्रश्न २. भीमा व कृष्णा यांच्या खोर्यांच्या दरम्यान पसरलेल्या पश्चिम घाटाच्या उपरांगा _____ या नावाने ओळखल्या जातात.
अ) राजमहल टेकड्या
ब) शंभू महादेव डोंगररांग
क) सातमाळा अजिंठा डोंगररांग
ड) यापैकी नाही
शंभू महादेव डोंगररांग
प्रश्न ३. दख्खन पठारावर आढळणारी ‘काळी मृदा’ _____ मृदा या नावानेही ओळखली जाते ?
अ) जांभा
ब) गाळाची
क) रेगुर
ड) तांबडी
रेगुर
प्रश्न ४. भारतामध्ये दर _____ वर्षांनी पशुगणना केली जाते? (PSI 2011)
अ) दहा
ब) बारा
क) सात
ड) पाच
पाच
प्रश्न ५. कोणती नदी अरबी समुद्राला मिळते?(psi 2012)
अ) महानदी
ब) कावेरी
क) तापी
ड) कृष्णा
तापी
प्रश्न ६. खालीलपैकी कोणती एक महानगरपालिका नाही ?
अ) नागपूर
ब) भिवंडी
क) बुलढाणा
ड) पुणे
बुलढाणा
प्रश्न ७. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी _____ टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापले आहे ?
अ) 8.36
ब) 11.46
क) 9.36
ड) यापैकी नाही
9.36
प्रश्न ८. योग्य पर्याय निवडा. (सीमारेषा)
1) ड्यूरांड रेषा - पाकिस्तान व अफगाणिस्तान
2)रॅन्डक्लिफ रेषा - भारत व पाकिस्तान
3)मॅकमोहन
रेषा - भारत चीन
अ) फक्त 1
ब) फक्त 2
क) 1 आणि 3 फक्त
ड) 1, 2 व 3
1, 2 व 3
प्रश्न 9. जोड्या लावा(अणू विद्यूत प्रकल्प).
अ) तारापूर 1) महाराष्ट्र
ब) कैगा 2) कर्नाटक
क) कल्पकम 3) तामिळनाडू
4) गुजरात
अ) अ-1, ब-4, क-3
ब) अ-1, ब-2, क-4
क) अ-4, ब-1, क-3
ड) अ-1, ब-2, क-3
अ-1, ब-2, क-3
प्रश्न 10. ‘नागझिरा अभयारण्य’ कोणत्या राज्यात आहे ?
अ) गोंदिया
ब) चंद्रपूर
क) नाशिक
ड) अमरावती
गोंदिया
प्रश्न 11. जोड्या लावा.
अ) नळदुर्ग किल्ला 1) रत्नागिरी
ब) सुवर्णदुर्ग किल्ला 2) उस्मानाबाद
क) नर्नाळा किल्ला 3) नाशिक
4) अकोला
अ) अ-2, ब-3, क-4
ब) अ-1, ब-2, क-3
क) अ-2, ब-1, क-4
ड) अ-3, ब-4, क-2
अ-2, ब-1, क-4
प्रश्न 12. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत ?
अ) नाशिक
ब) नागपूर
क) ठाणे
ड) छत्रपती संभाजीनगर
ठाणे
No comments:
Post a Comment