भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग २
प्रश्न १. राज्यघटनेत अनुच्छेद 2 अनुसार भारतीय संघात नवीन राज्यांना समाविष्ट करणे किंवा नवीन राज्य स्थापन करणे हा अधिकार कोणास आहे ?
अ) संसदेला
ब) लोकसभा सभापती
क) सर्वोच्च न्यायालय
ड) राष्ट्रपतीला
संसदेला
प्रश्न २. राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांवर पुढीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेचा प्रभाव दिसून येतो ?
अ) अमेरिका
ब) इटली
क) जपान
ड) आयलँड
आयलँड
प्रश्न ३. 21 वी घटनादुरूस्ती अधिनियम 1967 अन्वये परिशिष्ट 8 मध्ये ____ ही भाषा समाविष्ट करण्यात आली.
अ) सिंधी
ब) नेपाळी
क) गुजराती
ड) डोग्री
सिंधी
प्रश्न ४. ‘लोकायुक्त’ या संस्थेची स्थापना करणारे प्रथम राज्य कोणते ?
अ) महाराष्ट्र
ब) दिल्ली
क) प.बंगाल
ड) आंध्रप्रदेश
महाराष्ट्र
प्रश्न ५. महालेखापरीक्षकाची नियुक्ती पुढीलपैकी कोणाकडून केली जाते ?
अ) पंतप्रधान
ब) राष्ट्रपती
क) लोकसेवा आयोग
ड) संसद
राष्ट्रपती
टीप • कलम 138 - भारताचा महालेखापरीक्षक
प्रश्न ६. ‘राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या’ अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल_____वर्षे किंवा वयाची _____ वर्षे यांपैकी जे अगोदर पूर्ण होईल तो पर्यंत असतो.
अ) 6 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे
ब) 6 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे
क) 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे
ड) 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे
5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे
प्रश्न ७. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ?
अ) पंतप्रधान
ब) राष्ट्रपती
क) लोकसभा सभापती
ड) यापैकी नाही
पंतप्रधान
प्रश्न ८. खालीलपैकी कोणती एक ‘घटनात्मक संस्था’ नाही ?
अ) नीती आयोग
ब) निवडणूक आयोग
क) संघ लोकसेवा आयोग
ड) वित्त आयोग
नीती आयोग
प्रश्न 9. उच्च न्यालायच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी घटनेने किमान वयाची अट किती सांगितलेली आहे ?
अ) 25
ब) 30
क) 35
ड) यापैकी नाही
यापैकी नाही
प्रश्न 10. ‘प्राथमिक शिक्षणाचा हक्क’ कलम _____ ?
अ) कलम 26
ब) कलम 21ए
क) कलम 23
ड) कलम 21
कलम 21 ए
No comments:
Post a Comment