Sunday, April 02, 2023

पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग ७

पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग ७ 


प्रश्न १. खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमि म्हणतात?

अ) दक्षिण अमेरिका

ब) आशिया

क) आफ्रिका

ड) युरोप

आफ्रिका





प्रश्न २ . भारताच्या भू सीमा किती देशांना भिडतात?

अ) 5

ब) 6

क) 7

ड) 9

7





प्रश्न ३ . कृष्णा नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो?

अ) महाराष्ट्र

ब) राजस्थान

क) गुजरात

ड) कर्नाटक

महाराष्ट्र





प्रश्न ४. बनगरवाडी कादंबरीचे लेखक कोण आहेत?

अ) राम गणेश गडकरी

ब) व्यंकटेश माडगुळकर

क) अण्णा भाऊ साठे

ड) प्र.के. अत्रे

व्यंकटेश माडगुळकर





प्रश्न ५. पृथ्वी स्वतःभोवती ___________ फिरते.

अ) उत्तरेकडून दक्षिणेकडे

ब) दक्षिणेकडून उत्तरेकडे

क) पूर्वेकडून पश्चिमेकडे

ड) पश्चिमेकडून पूर्वेकडे

पश्चिमेकडून पूर्वेकडे





प्रश्न ६. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठआहे?

अ) नागपूर

ब) अमरावती

क) पुणे

ड) नाशिक

नागपूर





प्रश्न ७. ‘मुंबई हायहे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?

अ) कोळसा

ब) पेट्रोलियम

क) सोने

ड) मीठ

पेट्रोलियम





प्रश्न ८. पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत?

अ) हार्मोनियम

ब) संतूर

क) तबला

ड) बासुरी

बासुरी





प्रश्न 9. महाराष्ट्राला वायव्येस ________ व आग्नेयेस ______ या राज्यांच्या सीमा लागून आहेत.

अ) मध्यप्रदेश व कर्नाटक

ब) तेलंगणा व गुजरात

क) गुजरात व तेलंगणा

ड) गुजरात व छत्तिसगढ

गुजरात व तेलंगणा





प्रश्न 10. सनिल शेट्टी, अचंता शरथ कमल आणि साथियान गनसेकरन ह्या खेळाडूंचा संबंध कोणत्या खेळाशी आहे?

अ) हॉकी

ब) टेनिस

क) बुद्धिबळ

ड) टेबल टेनिस

टेबल टेनिस





पुढे >>>>>>>                                            <<<<<<< मागे

No comments:

Post a Comment