MPSC History questions in marathi 2 | इतिहास सराव प्रश्नसंच भाग २ | mpsc history mcq questtions

 इतिहास सराव प्रश्नसंच भाग २

प्रश्न १. भारतीयांना अखंड चळवळ कराअसा संदेश कोणी दिला?

अ) महात्मा गांधी

ब) दादाभाई नौरोजी

क) सुरेन्द्रनाथ बॅनर्जी

ड) चित्तरंजन दास

  • दादाभाई नौरोजी




  • प्रश्न २ . ‘फॉरवर्ड ब्लॉक’ पक्षाची स्थापना कोणी केली?

    अ) सुभाषचंद्र बोस     

    ब) तारकानाथ दास

    क) चन्द्रशेखर आझाद

    ड) रासबिहारी बोस

  • रासबिहारी बोस




  • प्रश्न ३ . आचार्य अत्रे यांनी कोणाचा गौरव मुंबईचा अनभिषिक्त सम्राटह्या शब्दात केला आहे.

    अ) दादोबा पांडुरंग

    ब) लोकहितवादी

    क) नाना शंकरशेठ

    ड) सार्वजनिक काका

  • नाना शंकरशेठ




  • प्रश्न ४. ‘मुस्लिम लीग’ संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली होती?

    अ) 1905

    ब) 1911

    क) 1907

    ड) 1906

  • 1906




  • प्रश्न ५. भारताचे पितामहम्हणून कोणास ओळखले जाते?

    अ) फिरोजशहा मेहता

    ब) दादाभाई नौरोजी

    क) न्या. रानडे

    ड) रविंद्रनाथ टागोर

  • दादाभाई नौरोजी




  • प्रश्न ६. ‘प्रभाकरहे साप्ताहिक कोणी सुरू केले होते?

    अ) भाऊ महाजन

    ब) गोपाळ हरी देशमुख

    क) न्या. रानडे

    ड) यापैकी नाही

  • भाऊ महाजन




  • प्रश्न ७. वेदोक्त धर्मप्रकाश ग्रंथाचे कर्ते कोण?

    अ) विष्णुबुवा ब्रह्मचारी

    ब) बाबा पद्मजी

    क) रा.गो. भांडारकर

    ड) कृष्णशास्त्री चिपळूणकर

  • विष्णुबुवा ब्रह्मचारी




  • प्रश्न ८. राष्ट्रसभेच्या 1893 च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

    अ) महात्मा गांधी

    ब) दादाभाई नौरोजी

    क) मोतीलाल नेहरू

    ड) देवेंद्रनाथ टागोर

  • दादाभाई नौरोजी




  • प्रश्न 9. इ.स. 1932 मध्ये _____ या तरुणीने पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या होत्या.

    अ) वीणा दास

    ब) कल्पना दत्त

    क) प्रितीलता वड्डेदार

    ड) शांती घोष

  • वीणा दास




  • प्रश्न 10. 1902 मध्ये थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली ______ आयोग स्थापन करण्यात आला.

    अ) न्यायालयीन आयोग

    ब) विद्यापीठ आयोग

    क) दुष्काळ आयोग

    ड) जलसिंचन आयोग

  • विद्यापीठ आयोग




  • प्रश्न 11. राष्ट्रीय सभेच्या कोणत्या कालखंडास गांधीयुग म्हटले जाते ?

    अ) 1905 - 1920

    ब) 1885 - 1905

    क) 1920 - 1947

    ड) 1915 - 1947

  • 1920 - 1947




  • प्रश्न 12. खालीलपैकी कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा मृत्यू इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथे झाला.

    अ) ईश्वरचंद्र विद्यासागर

    ब) राजा राममोहन रॉय

    क) स्वामी दयानंद सरस्वती

    ड) देवेंद्रनाथ टागोर

  • राजा राममोहन रॉय






  • mpsc itihas || #mpsc || history for mpsc || #mpschistory || history for mpsc combine || mpsc history in marathi || mpsc maharashtracha itihas || history mpsc 

    No comments:

    Post a Comment