प्रश्न १. कोणत्या करारानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघा ऐवजी राखीव जागा देण्याचे जाहीर केले ?
अ) पुणे करार
ब) लखनौ करार
क) दिल्ली करार
ड) शिमला करार
प्रश्न २. ‘विश्वास - एकता - बलिदान’ हे ब्रिदवाक्य खालीलपैकी कोणत्या संघटनेचे होते ?
अ) अभिनव भारत
ब) आझाद हिंद सेना
क) हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन
ड) मुस्लिम लीग
प्रश्न ३. कॉंग्रेसच्या _______ येथील अधिवेशनात व्यासपिठावरून प्रथमच ‘स्वराज’ हा शब्द उच्चारण्यात आला.
अ) 1885 मुंबई
ब) 1911 कलकत्ता
क) 1906 कलकत्ता
ड) 1907 सुरत
प्रश्न ४. इंग्लंडचे पंतप्रधान _____ यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला ? (STI 2016)
अ) रॅम्से मॅकडोनाल्ड
ब) मेकॉले
क) क्लेमेंट अॅटली
ड) विन्स्टन चर्चील
प्रश्न ५. जोड्या लावा. (वृत्तपत्रे व संस्थापक)
A) बंगाल गॅझेट 1) जेम्स हिक्की
B) इंदुप्रकाश 2) न्या. रानडे
C) रास्त गोफ्तार 3) दादाभाई नौरोजी
D) कॉमनवील 4) अॅनी बेझंट
अ) A - 1, B - 4, C - 3, D - 2
ब) A - 4, B - 2, C - 1, D - 3
क) A - 1, B - 2, C - 3, D - 4
ड) A - 2, B - 3, C - 4, D - 1
प्रश्न ६. 1907 मध्ये कॉंग्रेसच्या सूरत येथील अधिवेशनात ‘जहाल व मवाळ’ यांच्यात फुट पडली, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
अ) अरविंद घोष
ब) रासबिहारी घोष
क) दादाभाई नौरोजी
ड) गोपाळकृष्ण गोखले
प्रश्न ७. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते ? (PSI 2012)
अ) गिरणी कामगार
ब) जमीनदार
क) व्यापारी
ड) यापैकी नाही
प्रश्न ८. बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता ?
अ) नीळ
ब) कापूस
क) ताग
ड) भात
प्रश्न 9. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती ?
1) पहिले – 1885 2) पाचवे - 1889 3) विसावे – 1904 4) 12 वे - 1896
अ) 1, 2 आणि 3
ब) 1 आणि 2 फक्त
क) 1 आणि 3 फक्त
ड) 2, 3 आणि 4
प्रश्न 10. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या गोलमेज परिषदेत उपस्थित होते ?
1)पहिली गोलमेज परिषद 2)दुसरी गोलमेज परिषद 3)तिसरी गोलमेज परिषद
अ) फक्त 1
ब) 1 आणि 2 फक्त
क) 2 आणि 3 फक्त
ड) 1, 2, 3
प्रश्न 11. कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली ? (2012)
अ) ब्रह्मदेश
ब) इंग्लंड
क) जर्मनी
ड) तुर्कस्तान
प्रश्न 12. गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय ? (STI 2012)
अ) चौरी – चौरा घटना
ब) पहिले महायुद्ध
क) गांधीजींना अटक
ड) कॉंग्रेसचा विरोध
No comments:
Post a Comment