a) कोयना 1) शिवसागर
b) भाटघर 2) येसाजी कंक
c) माणिकडोह 3) शहाजी सागर
अ) a-1, b-3, c-2
ब) a-2, b-3, c-1
क) a-1, b-2, c-3
ड) a-3, b-2, c-1
a-1, b-2, c-3
प्रश्न २. खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम हा कर्नाटक राज्यात होतो ?
अ) महानदी
ब) साबरमती
क) पेन्नार
ड) गोदावरी
पेन्नार
प्रश्न ३. ‘नागार्जुनसागर’ धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?
अ) गोदावरी
ब) कावेरी
क) कृष्णा
ड) सुवर्णरेखा
कृष्णा
प्रश्न ४. पुढीलपैकी कोणत्या ग्रहावर सूर्य पश्चिमेला उगवतो ?
अ) शनि
ब) शुक्र
क) गुरु
ड) मंगळ
शुक्र
प्रश्न ५. जोड्या लावा. (कृषी क्रांती)
a) गुलाबी क्रांती 1) तेलबिया उत्पादने
b) लाल क्रांती 2) झिंगे
c) पिवळी क्रांती 3) मांस आणि टोमॅटो
अ) a - 1, b - 2, c - 3
ब) a - 2, b - 3, c - 1
क) a - 3, b - 2, c - 1
ड) a - 2, b - 1, c - 3
a - 2, b - 3, c - 1
प्रश्न ६. भारताचा ______ हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.(combine 2019)
अ) वृंदावन
ब) सुंदरबन
क) राजमुंद्री
ड) मच्छलीपट्टण
सुंदरबन
प्रश्न ७. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता ?
अ) कोकण
ब) पुणे
क) छत्रपती संभाजीनगर
ड) अमरावती
छत्रपती संभाजीनगर
प्रश्न ८. खालीलपैकी कोण कोणत्या राज्यांसोबत महाराष्ट्राची सीमा लागून आहे?
1)मध्यप्रदेश 2)आंध्रप्रदेश 3)कर्नाटक 4) छत्तीसगड 5)गोवा
अ) 1 आणि 2 फक्त
ब) 2, 4 आणि 5 फक्त
क) 1, 3, 4 आणि 5
ड) वरील सर्व
1, 3, 4 आणि 5
प्रश्न 9. 1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करून नवीन______ जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
अ) अमरावती
ब) बुलढाणा
क) वाशिम
ड) बीड
वाशिम
प्रश्न 10. उत्तर भारतातील अलीकडील काळात तयार झालेल्या किंबहुना नव्या गाळाने बनलेल्या भूमीस _____ अशी संज्ञा आहे?
अ) खादर
ब) भांगर
क) भाबर
ड) तराई
खादर
प्रश्न 11. खालीलपैकी कोणती नदी अमरकंटक येथे उगम पावते ?
अ) दामोदर
ब) महानदी
क) तापी
ड) नर्मदा
नर्मदा
प्रश्न 12. जोड्या लावा. (2019)
a) गाई 1) गीर
b) म्हशी 2) मेहसाणा
c) शेळी 3) जमनापारी
d) मेंढी 4) गद्दी
अ) a-1, b-4, c-3, d-2
ब) a-4, b-3, c-2, d-1
क) a-1, b-2, c-3, d-4
ड) a-4, b-1, c-2, d-3
a-1, b-2, c-3, d-4
No comments:
Post a Comment