SET/NET History 25
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. कोणत्या सत्याग्रहात सरदार वल्लभभाई पटेलांनी मुख्य भूमिका बजावली ? (SET 2016 P2)
अ) खेडा
ब) बार्डोली
क) खिलाफत
ड) सविनय कायदाभंगाची चळवळ
प्रश्न 2. मार्च 1946 या वर्षी आलेल्या कॅबिनेट मिशनचे खालीलपैकी कोण सदस्य होते ? (SET 2016 P2)
अ) ए. व्ही. अलेक्झांडर, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड अॅटली
ब) लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफोर्ड क्रिप्स, लॉर्ड अॅटली
क) लॉर्ड अॅटली, ए. व्ही. अलेक्झांडर, सर स्टॅफोर्ड क्रिप्स
ड) ए. व्ही. अलेक्झांडर, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफोर्ड क्रिप्स
अ) 1947
ब) 1954
क) 1950
ड) 1955
प्रश्न 4. व्यापारवादाचा संबंध याच्याशी येतो : (SET 2016 P2)
अ) निर्यातीस उत्तेजन आणि आयातीवर बंधने घालणे
ब) धार्मिक विचारांचा प्रसार करणे
क) अॅडम स्मिथच्या विचारांचा प्रसार करणे
ड) राजकीय विचारांचा प्रचार करणे
प्रश्न 5. कामागाता मारू या जहाजाचे प्रमुख अधिकारी हे होते : (SET 2016 P2)
अ) गुरुदित सिंग
ब) भगत सिंग
क) सरदार उद्धम सिंग
ड) करण सिंग
प्रश्न 6. भारतात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कर्नल लुई ए. जॉन्सन यांनी कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व केले ? (SET 2016 P2)
अ) इंग्लंड
ब) अमेरिका
क) फ्रान्स
ड) सोव्हिएत रशिया
प्रश्न 7. अलिप्ततावादी चळवळीची पहिली परिषद या ठिकाणी पार पडली : (SET 2016 P2)
अ) कैरो
ब) बेलग्रेड
क) नवी दिल्ली
ड) जकार्ता
प्रश्न 8. मोझांबीक आणि अंगोला यांना कोणाकडून व कधी स्वातंत्र्य प्राप्त झाले ? (SET 2016 P2)
अ) पोर्तुगाल इ. स. 1968
ब) स्पेन इ. स. 1976
क) स्पेन इ. स. 1997
ड) पोर्तुगाल इ. स. 1975
प्रश्न 9. या दिवशी झोकोस्लोव्हाकीया या राष्ट्राची झेक आणि स्लोव्हॅक गणराज्य म्हणून विभागणी करण्यात आली : (SET 2016 P2)
अ) 1 जानेवारी 1993
ब) 22 डिसेंबर 1990
क) 14 एप्रिल 1997
ड) 2 ऑक्टोबर 1989
प्रश्न 10. खंडीत - राज्य सिद्धांत (Segmentary State Theory) कोणी मांडला ? (SET 2016 P2)
अ) कार्ल मार्क्स
ब) लॉर्ड कॉर्नवालीस
क) बर्टन स्टाईन
ड) हेगेल
प्रश्न 11. वांदीवॉशची लढाई यांच्यात झाली होती : (SET 2016 P3)
अ) इंग्रज व फ्रेंच
ब) इंग्रज व मराठे
क) इंग्रज व हैदरअली
ड) इंग्रज व कर्नाटकी नवाब
प्रश्न 12. 1784 ला बंगालच्या एशियाटीक सोसायटीची स्थापना कोणी केली ? (SET 2016 P3)
अ) वॉरन हेस्टिंग्ज
ब) विलियम जोन्स
क) हेनरी प्रिन्सेप
ड) डब्ल्यू. डब्ल्यू. हंटर
प्रश्न 13. जोड्या लावा आणि खालील संकेतांकातून योग्य पर्याय निवडा : (SET 2016 P3)
(I) वेदांकडे परत चला (a) कवी इक्बाल
जग जिंकले पाहिजे
(III) नियतीशी करार (c) स्वामी दयानंद
(IV) इन्किलाब जिंदाबाद (d) जवाहरलाल नेहरू
(e) महात्मा गांधी
अ) (I) - (c), (II) - (b), (III) - (d), (IV) - (a)
ब) (I) - (a), (II) - (c), (III) - (b), (IV) - (e)
क) (I) - (e), (II) - (d), (III) - (b), (IV) - (c)
ड) (I) - (b), (II) - (d), (III) - (c), (IV) - (e)
प्रश्न 14. 'देशभक्ती हाच धर्म आहे आणि धर्म म्हणजे भारताबद्दलचे प्रेम' असे कोणी म्हटले ? (SET 2016 P3)
अ) बंकिमचंद्र चॅटर्जी
ब) बाळ गंगाधर टिळक
क) विवेकानंद
ड) एम. जी. रानडे
प्रश्न 15. शेतीच्या व्यापारीकरणासाठी खेळत्या भांडवलाच्या उपलब्धीची आवश्यकता असण्याचे खालीलपैकी कोणते कारण नव्हते ? (SET 2016 P3)
अ) व्यापारी कृषी उत्पादनाला जास्तीच्या भांडवलाची गरज होती
ब) वस्तुरूपाने कर देण्याची सोय होती
क) शेती करण्याआधी धान्यखरेदी करीता शेतकऱ्याला कर्जावू रक्कमा घ्याव्या लागत
ड) नगदी पिकांचा व्यापार दूरदेशी होत असल्याकारणाने पैश्याच्या उपलब्धीची निकड होती
प्रश्न 16. गांधीजींची चंपारण्य चळवळ कश्यासाठी सुरु झाली होती ? (SET 2016 P3)
अ) हरिजनांच्या हक्क संरक्षणासाठी
ब) महिलांच्या हक्क संरक्षणासाठी
क) कामगारांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी
ड) नीळ कामगारांच्या समस्यापुर्तीसाठी
प्रश्न 17. सन्मानदर्शक सर हि पदवी रबिन्द्रनाथ टागोरांनी ब्रिटिशांना परत केली कारण : (SET 2016 P3)
अ) वंगभंग
ब) असहकार चळवळ
क) जालियनवाला बाग हत्याकांड
ड) सविनय कायदेभंगाची चळवळ
प्रश्न 18. 'पूर्ण स्वराज्य' हे आपले उद्दिष्ट्य आहे असे जाहीर करणारा ठराव काँग्रेसने पास केला तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ? (SET 2016 P3)
अ) मोतीलाल नेहरू
ब) बाळ गंगाधर टिळक
क) जवाहरलाल नेहरू
ड) अरबिंद घोष
प्रश्न 19. कोणाच्या अध्यक्षतेखाली 1920 ला बॉम्बे येथे झालेले ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉँग्रेसचे पहिले अधिवेशन पार पडले ? (SET 2016 P3)
अ) व्ही. व्ही. गिरी
ब) लाला लाजपत राय
क) जवाहरलाल नेहरू
ड) न. मा. जोशी
प्रश्न 20. खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते नव्हते ? (SET 2016 P3)
अ) लाला लाजपत राय
ब) बाळ गंगाधर टिळक
क) गोपाळ कृष्ण गोखले
ड) बिपीनचंद्र पाल
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 6 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment