Saturday, January 04, 2025

प्रश्न H34. मोहोड बंधूंना सोबत घेऊन 'श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळ' संस्था कोणी स्थापन केली ?


अ) महात्मा फुले

ब) नानासाहेब अमृतकर

क) क्रांतिसिंह नाना पाटील

ड) डॉ. पंजाबराव देशमुख

  • क) डॉ. पंजाबराव देशमुख
  •  

     

     

  • डॉ. पंजाबराव देशमुख (इ. स. 1898 - 1965)
  • 1926 मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर डॉ. पंजाबराव देशमुख यांनी हि संस्था स्थापन केली.
  • डॉ. पंजाबराव स्वतः व्यायामपटू होते.
  •  

     

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment