SET/NET History 19
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. 'खराज' म्हणजे काय ? (SET 2016 P2)
अ) खंडणी
ब) लूट
क) जमिनीवरील कर
ड) भेट
प्रश्न 2. मध्ययुगीन काळात खालीलपैकी कोणता प्रदेश उत्कृष्ट नीळ उत्पादन करण्यास विरोध करत असे ? (SET 2016 P2)
अ) बायना
ब) पाटना
क) मसुळीपाटम
ड) कॅम्बे / खंबायत
अ) इरफान हबीब
ब) सतीश चंद्र
क) के. ए. निजामी
ड) रुबी लाल
प्रश्न 4. हैदरअलीचे ब्रिटिशांसोबतचे पहिले युद्ध केव्हा सुरु झाले व केव्हा संपले ? (SET 2016 P2)
अ) ऑगस्ट 1767 व संपले 1769
ब) ऑगस्ट 1760 व संपले 1763
क) ऑगस्ट 1764 व संपले 1766
ड) मार्च 1765 व संपले 1766
प्रश्न 5. बॉम्बे टेक्सटाईल कामगार संघटना कोणी स्थापन केली ? (SET 2016 P2)
अ) लोखंडे
ब) एन. एम. जोशी
क) डांगे
ड) एस. के. पाटील
प्रश्न 6. ब्रिटिश इंडिया असोसिएशन ह्या वर्षी स्थापन झाले : (SET 2016 P2)
अ) 1851
ब) 1852
क) 1853
ड) 1868
प्रश्न 7. 1875 ला न्यूयॉर्क येथे थिओसोफ़िकल सोसायटीची स्थापना केली : (SET 2016 P2)
अ) ॲनी बेझंट
ब) भगिनी निवेदीता
क) कॉर्नेलिया सोराबजी
ड) मॅडम ब्लाव्हाटस्की आणि कर्नल ऑलकॉट
प्रश्न 8. जामिया मिलीया इस्लामीया विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन झाले ? (SET 2016 P2)
अ) इ. स. 1906
ब) इ. स. 1909
क) इ. स. 1919
ड) इ. स. 1920
प्रश्न 9. 'मूकनायक' हे वर्तमानपत्र या वर्षी सुरु झाले : (SET 2016 P2)
अ) 1920
ब) 1924
क) 1927
ड) 1936
प्रश्न 10. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना या वर्षी केली : (SET 2016 P2)
अ) 1924
ब) 1936
क) 1942
ड) 1956
प्रश्न 11. भारतीय परिस्थीतीशी सर्वाधिक जुळवून घेणारा सुफी पंथ कोणता ? (SET 2016 P3)
अ) नक्शबंदी
ब) कादरी
क) सुहरावर्दी
ड) चिश्ती
प्रश्न 12. विजयनगर साम्राज्यामध्ये 'आमरामचा' अर्थ काय होत होता ? (SET 2016 P3)
अ) लागवडीचा मक्ता देणारी पद्धत
ब) लष्करी प्रमुखाना दिला गेलेला मुलूख
क) ब्राह्मणांना दिलेली जमीन
ड) राजा नंतर मुख्य न्यायाधीश
प्रश्न 13. मुघलांच्या अंतर्गत प्रशासन पद्धतीने साम्राज्याच्या विघटनामध्ये कोणत्या प्रकारचे योगदान दिले ? (SET 2016 P3)
अ) निझामाने प्रशासकीय पतनाच्या प्रक्रियेची गती वाढवली
ब) अधिक केंद्रवर्ती स्वरूप असल्यामुळे दुबळ्या राज्यकर्त्यांना त्याचे व्यवस्थापन जमले नाही
क) राजपूत राजे पुनः शक्तिशाली बनले
ड) विभाग आणि प्रदेशांमध्ये कोणताही समन्वय नव्हता
प्रश्न 14. 'इजराह' म्हणजे काय ? (SET 2016 P3)
अ) जास्तीची बोली लावणाराला सारावसुलीचा विशेषाधिकार देणे
ब) मंदिराच्या जमिनीपासून शेतसारा वसूल करणे
क) शेतलागवडीच्या प्रणालीप्रमाणे जमिनीचे वर्गीकरण करणे
ड) वरील सर्व
प्रश्न 15. खालीलपैकी कोणी स्थापत्य, शेती, शिंपीकाम आणि विणकाम या अत्यावश्यक कला असल्याची धारणा बाळगली होती ? (SET 2016 P3)
अ) इब्न - खल्दून
ब) इब्न - उल - अरबी
क) इब्न - सेना
ड) अल - जब्र
प्रश्न 16. मुघल साम्राज्याचे प्रवासवर्णन कोणी लिहिले ? (SET 2016 P3)
अ) फ्रान्कोईस बर्नियर
ब) निकोलाय मनुची
क) ॲबे कॅरे
ड) फ्रान्सिस्को पल्सार्ट
प्रश्न 17. 'जहाजमहाल' कोठे आहे ? (SET 2016 P3)
अ) ढाका
ब) मंडू
क) चौल
ड) वेंगुर्ला
प्रश्न 18. 'मत्तविलासप्रहसन' हे नाटक कोणी लिहिले ? (SET 2016 P3)
अ) हर्ष
ब) राजा राजेंद्र
क) जयदेव
ड) महेंद्रवर्मन
प्रश्न 19. 'पिएन्ना ड्युएरा' म्हणजे काय ? (SET 2016 P3)
अ) राज स्त्रियांच्या राहण्याचे ठिकाण
ब) संगमरवरी फरशीमध्ये केलेले रत्नांचे जडावकाम
क) कबरस्थानावर घुमराचे बांधकाम करण्याची कला
ड) भिंतीवरची लघु चित्रकला
प्रश्न 20. 'अढाई - दिन - का झोपडा' कोठे आहे ? (SET 2016 P3)
अ) अहमदाबाद
ब) आग्रा
क) जोधपूर
ड) अजमेर
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 मराठी साहित्य || नियतकालिके 👉 भारताचा महान्यायवादी
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 8 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 9
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment