SET/NET History 21
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. अमरोहाच्या निर्णायक लढाईत ज्यामध्ये मंगोल सैन्यांचा पराभव झाला, त्यावेळी अलाउद्दीनच्या सैन्याचे नेतृत्व कोणी केले ? (SET 2019)
अ) मलिक नायक
ब) कुतलूघ खान
क) झफर खान
ड) अलिबेग
प्रश्न 2. अलाउद्दीनच्या धोरणाचा सर्वात जास्त प्रभाव कोणत्या वर्गावर झाला ? (SET 2019)
अ) शेतकरी
ब) सैनिक
क) मुकादम आणि व्यापारी
ड) सरदार वर्ग
अ) मलिक अहमदने 1380 मध्ये
ब) नसीर खानने 1399 मध्ये
क) मलिक मुहम्मदने 1400 मध्ये
ड) सिकंदर लोदीने 1520 मध्ये
प्रश्न 4. पुढीलपैकी कोणत्या मध्ययुगीन संदर्भ साधनानुसार गुजरातच्या राजपिपला अरण्यामध्ये हत्ती आढळत असत ? (SET 2019)
अ) इब्न बतुता
ब) अब्दुल हमीद लाहोरी
क) अब्दुल फझल
ड) अब्बास सरवानी
प्रश्न 5. 1335 मध्ये भारतात अल्पकाळ टिकलेल्या कोणत्या सल्तनतची स्थापना झाली ? (SET 2019)
अ) फारुकी
ब) मदुरई
क) आरकोट
ड) तिरुचिरापल्ली
प्रश्न 6. अथानासिअस निकीतन ________ येथील प्रवासी होता. (SET 2019)
अ) रशियन
ब) इटालियन
क) पोर्तुगीज
ड) स्पॅनीश
प्रश्न 7. मुहम्मद बिन तुघलक याच्या काळात दीवान - ए - मझलीम यांच्या कचेरीत _________ चे काम चाले. (SET 2019)
अ) महसुलाची घासाघीस
ब) मदद ए माशच्या देणग्या
क) नोकरशाहीशी संबंधित गोष्टी
ड) महसुलाची प्रत्यक्ष जमा
प्रश्न 8. खालीलपैकी कोणत्या सुलतानाने ॲटोमन सुलतान सुलेमान यांच्याकडे आपला राजदूत पाठवला ? (SET 2019)
अ) अहमदनगरचा बुऱ्हाण निजामशाह
ब) गुजरातचा सुलतान बहादुरशाह
क) विजापूरचा सुलतान अली आदिलशाह
ड) गोलकोंड्याचा सुलतान युसूफ कुलीशाह
प्रश्न 9. दख्खन आणि दक्षिण भारतातील साधनात अश्वपती आणि गजपती हे बिरुद कोणासाठी वापरले आहे ? (SET 2019)
अ) विजयनगर राज्यकर्ता आणि ओडिशातले गंगा राजा
ब) चालुक्य आणि शिलहार
क) चोळ शासक आणि मदुरैचे पांड्य राजा
ड) विजयनगर शासक आणि बहामनी सुलतान
प्रश्न 10. विजयनगर काळातील शिलालेखात आढळणाऱ्या स्थलादायम या संज्ञेचा काय अर्थ आहे ? (SET 2019)
अ) धान्यावर कर
ब) एका प्रकारची वेठबिगारी
क) आयात निर्यात कर
ड) नांगरणाऱ्या बैलांवर कर
प्रश्न 11. दंडनीती प्राकारानम कोणी लिहिले ? (SET 2021)
अ) केशव पंडीत
ब) गागाभट्ट
क) निश्चलपुरी
ड) वेंकटाध्वरी
प्रश्न 12. काकतीय राजा प्रतापरुद्राचा काळ दख्खनमध्ये दोन वेगळ्या राज्य व्यवस्थेची सुरुवात करतो. असे विधान पुढीलपैकी कोणत्या इतिहासकाराने केले आहे ? (SET 2021)
अ) रिचर्ड इटन
ब) जॉन एफ. रिचर्डस
क) केनेथ आर. हॉल
ड) स्टीवर्ट गॉर्डन
प्रश्न 13. मदुराविजयम् एक संस्कृत साधन आहे यामध्ये __________ वर्णन आहे. (SET 2021)
अ) मलिक कफूर द्वारा मदुराईच्या पांड्य राज्यांवर केलेला हल्ला
ब) राजराजा चोलाची उत्तर भारतावरील मोहीम
क) मदुराई प्रदेशातील विजयनगर राज्यांचा विस्तार
ड) मदुराई आणि इंडोनेशियामधील व्यापारी संबंध
प्रश्न 14. उत्तर भारताच्या इतिहासातील वैशिष्ट्यपूर्ण कालखंड म्हणून सल्तनतींच्या स्थापनेकडे पाहिले जाते ते प्रामुख्याने या कारणामुळे __________ . (SET 2021)
अ) नागरी केंद्रांचा विस्तार
ब) राजपुतांच्या सत्तेचा उत्कर्ष
क) आर्थिक ऱ्हास
ड) जातिव्यवस्थेचा शेवट
प्रश्न 15. हा भारतातील प्रथम स्वतंत्र सार्वभौम राजा म्हणून इल्तुतमिश का मानला जातो ? (SET 2021)
अ) त्याने स्वतःच्या नावाने खुतबां वाचायला लावले
ब) त्याने सर्व विरोधकांचा पराभव केला
क) ऐबक याने त्याला सुलतान म्हणून अधिकृतपणे नामित केले
ड) त्याला खलिफाकडून मान्यतेचे पत्र दिले गेले
प्रश्न 16. _________ ने उत्तर भारतात इकतादारी पद्धतीची सुरुवात केली. (SET 2021)
अ) कुतुबुद्दीन ऐबक
ब) इल्तुतमिश
क) जलालउद्दीन खिलजी
ड) अलाउद्दीन खिलजी
प्रश्न 17. दिल्ली सलतनतच्या काळात उसर जमिनीचा काय अर्थ होतो ? (SET 2021)
अ) समृद्ध आणि सुपीक जमीन
ब) कालव्यांनी सिंचन केलेली जमीन
क) विहीर आणि हौदच्या मदतीने सिंचन केलेली जमीन
ड) बंजर किंवा लागवडीखाली नसलेली जमीन
प्रश्न 18. छापलेल्या कापडाला खंड छाप हे नाव कोणता सुफी संत वापरतो ? (SET 2021)
अ) आमिर खुसरो
ब) मुल्ला दाऊद
क) दादू दयाल
ड) मीर मकबूल
प्रश्न 19. किल्ला राइ पिथौरा कुठे स्थित आहे ? (SET 2021)
अ) दिल्लीमध्ये
ब) जौनपूरमध्ये
क) चित्तोरमध्ये
ड) कन्नोजमध्ये
प्रश्न 20. जहांगीरने उज्जैनला कशासाठी भेट दिली ? (SET 2021)
अ) तेथील राजाला भेटण्यासाठी
ब) जद्रूप या वैष्णव साधूला भेटण्यासाठी
क) त्या परगण्याच्या प्रशासनाची पुनर्रचना करण्यासाठी
ड) दक्षिणेत राजधानी स्थापन करण्यासाठी
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 7
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment