Friday, January 10, 2025

SET/NET History 11

  

SET/NET History 11

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. _________ राजवंशाच्या नाण्यांच्या मागील बाजूवर मत्स्य चिन्ह दर्शविले. (SET 2020)

अ) गुप्त

ब) कुषाण

क) होयसळ

ड) पांड्य

  • ड) पांड्य






  • प्रश्न 2. खालीलपैकी कोणते मंदिर पल्लव मंदिर स्थापत्याचे उदाहरण नाही ?  (SET 2020)

    अ) विरत्तनेश्वर मंदिर, तिरुत्तनी

    ब) वैकुंठपेरुमाल मंदिर, उत्तीरामेरूर

    क) कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम

    ड) कोरंगनाथ मंदिर, श्रीनिवासनल्लूर

  • ड) कोरंगनाथ मंदिर, श्रीनिवासनल्लूर







  • प्रश्न 3. प्राचीन काळातील पुढीलपैकी कोणी रेशमाचा व्यापारावर एकाधिकार केल्याचे दिसून येते ?  (SET 2020)

    अ) चिनी

    ब) अरब

    क) फारसी

    ड) सिंहली

  • अ) चिनी







  • प्रश्न 4. खालीलपैकी कोणता भारतीय अभिजात तत्वज्ञानप्रवाह कर्मसिद्धांताला नाकारतो  ?  (SET 2020)

    अ) वैदिक तत्वज्ञान

    ब) बुद्धाचे तत्वज्ञान

    क) जैन तत्वज्ञान

    ड) चार्वाकाचे तत्वज्ञान

  • ड) चार्वाकाचे तत्वज्ञान






  • प्रश्न 5. आचार्य लकुलीश _______ चा संस्थापक मानला जातो.  (SET 2020)

    अ) वैष्णव पंथ

    ब) शैव पंथ

    क) ब्राह्मणीसम

    ड) भागवत पंथ

  • ब) शैव पंथ






  • प्रश्न 6. हर्षवर्धनाला 'सकल उत्तरपथ नाथ' असे कोणी संबोधले आहे ?  (SET 2020)

    अ) बाणभट्ट

    ब) ह्युआन त्संग

    क) ध्रुवसेना - II

    ड) पुलकेशी - II

  • अ) बाणभट्ट







  • प्रश्न 7. खालीलपैकी कोणते प्राचीन नगर वाकाटकांच्या पूर्व शाखेची राजधानी नव्हती ? (SET 2020)

    अ) नंदीवर्धन

    ब) प्रवरपूर

    क) पद्मपूर

    ड) एलिचपूर

  • ड) एलिचपूर






  • प्रश्न 8. खालीलपैकी कोणत्या ई. स. च्या दहाव्या शतकातील जैनधर्मीय राजकीय - इतिहासकाराने 'नीतीवाक्यामृत'ची रचना केली ?    (SET 2020)

    अ) भारवी

    ब) कल्हण

    क) सोमदेव

    ड) जयदेव

  • क) सोमदेव







  • प्रश्न 9. हैदराबाद ताम्रपटामध्ये खालीलपैकी कोणत्या राजाच्या राजवटीच्या तिसऱ्या वर्षी सूर्यग्रहण झाले होते असा उल्लेख आहे ?  (SET 2020)

    अ) पुलकेशीन दुसरा

    ब) कृष्ण दुसरा

    क) विक्रमादित्य दुसरा

    ड) कट्टियार

  • अ) पुलकेशीन दुसरा






  • प्रश्न 10. खालीलपैकी कोणत्या लेखकाने राष्ट्रकूट साम्राज्यावर विस्तृत लेखन केले आहे  ?  (SET 2020)

    अ) अल - मसुदी

    ब) इब्न - बतूता

    क) फरीस शिदियाक

    ड) अब्दूर रझ्झाक

  • अ) अल - मसुदी






  • प्रश्न 11. बेसनगर स्तंभलेखात _________ स्थापित केल्याचा उल्लेख आहे ?   (SET 2023)

    अ) गरुडध्वज

    ब) विष्णुपाद

    क) सिंहध्वज

    ड) आयागपट्ट

  • अ) गरुडध्वज







  • प्रश्न 12. देवी - चंद्रगुप्तमची रचना खालीलपैकी कोणी केली ? (SET 2023)

    अ) विशाखादत्त

    ब) शूद्रक

    क) भारावी

    ड) बाणभट्ट

  • अ) विशाखादत्त







  • प्रश्न 13. खालीलपैकी कोणते साधन गुप्त राजा रामगुप्त याच्या ऐतिहासिकतेच्या पुनर्निर्मितीमध्ये साहाय्य करत नाही (SET 2023)

    अ) प्रथम अमोघवर्ष याचा संजाण ताम्रपट

    ब) दुर्जनपूर जैन प्रतिमा लेख

    क) देवीचंद्रगुप्तम

    ड) समुद्रगुप्त यांचा अलाहाबाद स्तंभलेख

  • ड) समुद्रगुप्त यांचा अलाहाबाद स्तंभलेख






  • प्रश्न 14. उद्रंग आणि उपारिक हे गुप्तकालीन महसूलकर कशाच्या आधारे ठरवत होते ?  (SET 2023)

    अ) जमिनीची गुणवत्ता

    ब) पिकांचा प्रकार

    क) उपलब्ध सिंचनाची सोय

    ड) जमिनीचे आकारमान

  • अ) जमिनीची गुणवत्ता






  • प्रश्न 15. नालंदा मुद्रांवर 'धर्माधिकरण' असे नमूद केले आहे. धर्माधिकरण म्हणजे __________ . (SET 2023)

    अ) महसूल न्यायालय

    ब) गुन्हे (फौजदारी) न्यायालय

    क) कुटुंब न्यायालय

    ड) न्यायाधीशांचे प्रशिक्षण केंद्र

  • अ) महसूल न्यायालय





  • प्रश्न 16. कुषाण सम्राट प्रथम कनिष्क यांच्या नाण्यावर खालीलपैकी कोणती प्रतिमा दर्शवली नाही ? (SET 2023)

    अ) नना

    ब) माओ

    क) महासेन

    ड) ओएशो

  • क) महासेन





  • प्रश्न 17. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संज्ञा 'मा' आणि 'वेली' यांचा वापर जमिनीचे मोजमाप आणि 'कलाम'चा वापर धान्य मोजण्यासाठी होत होता ? (SET 2023)

    अ) संगम वाङमय

    ब) पुलकेशीन दुसरा याचा मंदिर अभिलेख 

    क) वाकाटक ताम्रपट

    ड) थिरललैस्थानाम अभिलेख

  • अ) संगम वाङमय





  • प्रश्न 18. आयक स्तंभांची उपस्थिती हे ___________ या प्रदेशातील बौद्ध स्तूपांचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.  (SET 2023)

    अ) मध्य भारत

    ब) उत्तर भारत

    क) दक्षिण भारत

    ड) पश्चिम भारत

  • क) दक्षिण भारत





  • प्रश्न 19. खालीलपैकी कोणत्या पूर्वमध्ययुगीन बंगालमधील वाङमय - रचनेत असे नमूद केले आहे की तेव्हा पन्नास पेक्षा जास्त भाताचे प्रकार पिकविले जात होते ? (SET 2023)

    अ) शिवपुराण

    ब) मत्स्यपुराण

    क) शुन्यपुराण

    ड) अणुपुराण

  • क) शुन्यपुराण





  • प्रश्न 20. तामिळ शिलालेखात नेहमी येणाऱ्या निरांबम् या शब्दाने कशाचा निर्देश होतो ?  (SET 2023)

    अ) जमीन महसूल

    ब) शेतकरी वर्ग

    क) जलसंधारण व्यवस्था

    ड) व्यापारी श्रेणी

  • क) जलसंधारण व्यवस्था








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    No comments:

    Post a Comment