SET/NET History 27
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. निझामशाही राजघराणे आणि मलिक अंबर यांच्या अभ्यासासाठी पुढीलपैकी कोणते संदर्भ साधन उपयुक्त ठरते ? (SET 2020)
अ) आईन - ए - अकबरी
ब) फ़ुतूहात - ए - सलातीन
क) बुऱ्हान - ए - मासीर
ड) तुझूक - ए - बाबरी
- क) बुऱ्हान - ए - मासीर
प्रश्न 2. विजयनगर साम्राज्याच्या ऱ्हासानंतर पुढीलपैकी कोणते प्रमुख नायक राज्यांचा उदय झाला ? (SET 2020)
अ) मदुराई, जिंजी, तंजावर
ब) जिंजी, म्हैसूर, मदुराई, तंजावर
क) मदुराई, जिंजी, तंजावर, म्हैसूर
ड) मदुराई, जिंजी, तंजावर, इक्केरी
- ड) मदुराई, जिंजी, तंजावर, इक्केरी
अ) अलाउद्दीन हसन बहमन शाह
ब) फिरोझ शाह तुघलक
क) फिरोझ बहमन शाह
ड) उलुघ खान
- अ) अलाउद्दीन हसन बहमन शाह
प्रश्न 4. मराठ्यांनी गोव्यावर ___________ मध्ये हल्ला केला. (SET 2020)
अ) 1677
ब) 1689
क) 1730
ड) 1756
- क) 1730
प्रश्न 5. विजयनगर साम्राज्यातील प्रशासन व्यवस्थेत आमरा, भंदारवाडा आणि मान्य या संज्ञा कोणत्या संदर्भात वापरले जातात ? (SET 2020)
अ) जमीन अनुदानाचे प्रकार
ब) करांचे प्रकार
क) वाहतुकीच्या पद्धती
ड) कृष्णपट्टम बंदरात गोळा केला जाणारा सीमा शुल्क
- अ) जमीन अनुदानाचे प्रकार
प्रश्न 6. खुर्दा हा _________ ला (दिले जाणारे) एका प्रकारचे देणे होते. (SET 2020)
अ) वस्तू रूपात, कुलकर्णी
ब) वस्तू रूपात, पाटील
क) रोख, कुलकर्णी
ड) रोख, पाटील
- ड) रोख, पाटील
प्रश्न 7. मुघल प्रशासनात बंदराच्या गव्हर्नरला _________ वर सीमा शुल्क गोळा करणाऱ्या प्रमुख अधिकारी ________ म्हटले जाते. (SET 2020)
अ) कोतवाल, मुत्सद्दी
ब) मुत्सद्दी, शाहबंदर
क) शाहबंदर, मुत्सद्दी
ड) मुत्सद्दी, कोतवाल
- ब) मुत्सद्दी, शाहबंदर
प्रश्न 8. महसूल मूल्य निर्धारण आणि गोळा करण्यासाठी नजर पाहणीच्या पद्धतीची सुरुवात _________ च्या काळात करण्यात आली. (SET 2020)
अ) महमूद गवन
ब) राजा तोडरमल
क) मलिक अंबर
ड) मलिक कफूर
- क) मलिक अंबर
प्रश्न 9. जमीन मोजण्यासाठी महाराष्ट्रात _______ वर उत्तर भारतात ________ वापरले जात असे. (SET 2020)
अ) गज, इलाही
ब) काठी, जरीब
क) बिघा, बिसवा
ड) तनसू, जितल
- ब) काठी, जरीब
प्रश्न 10. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुघलांसोबत पहिले युद्ध _________ मध्ये झाले. (SET 2020)
अ) 1655
ब) 1657
क) 1659
ड) 1661
- ब) 1657
प्रश्न 11. भारतातील पहिली खरी कमान ________ इथे सापडते. (SET 2023)
अ) इल्तुतमिशची कबर
ब) बल्बनची कबर
क) घियासउद्दीन तुघलकची कबर
ड) अजमेर मधील दरगाह शरीफ
- ब) बल्बनची कबर
प्रश्न 12. बिजापूर आणि गोलकोंडा यांनी _________ वर ताबा मिळविण्यासाठी संघर्ष केला. (SET 2023)
अ) खंबाट
ब) नलदुर्ग
क) अहमदाबाद
ड) कोचीन
- ब) नलदुर्ग
प्रश्न 13. मुघल प्रशासनात दिवान - इ - बयूतात कोण होता ? (SET 2023)
अ) मनसबदारांचे खर्च बघणारा प्रभारी अधिकारी
ब) खालिसा जमिनीमधून येणाऱ्या उत्पन्नाचा प्रभारी अधिकारी
क) रोख पगारीचा प्रभारी अधिकारी
ड) राजघराण्यात आणि कारखान्यांत वित्त बघणारा अधिकारी
- ड) राजघराण्यात आणि कारखान्यांत वित्त बघणारा अधिकारी
प्रश्न 14. आर. पी. त्रिपाठी यांनी मुघल राजपद सिध्दांताचे वर्णन _______ यात केले आहे. (SET 2023)
अ) तुर्की - मंगोल राजपदाचे सिद्धांत
ब) मंगोल राजपदाचे सिद्धांत
क) दैव नियुक्त राजपद
ड) हुकूमशाही राजपद
- अ) तुर्की - मंगोल राजपदाचे सिद्धांत
प्रश्न 15. मराठ्या विरुद्ध औरंगजेबाचे अपयश हे मराठा चळवळीचे स्वरूप समजून घेण्यात औरंगजेबाची अक्षमता होती असे विधान कोणत्या इतिहासकाराने केले आहे ? (SET 2023)
अ) जदुनाथ सरकार
ब) गो. स. सरदेसाई
क) सतीश चंद्र
ड) आंद्रे विंक
- क) सतीश चंद्र
प्रश्न 16. जहांदर शाह याने _________ येथे राज्यारोहण केले. (SET 2023)
अ) दिल्ली
ब) मुलतान
क) लाहोर
ड) आग्रा
- क) लाहोर
प्रश्न 17. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिले पद्धतशीर चरित्र _________ याने लिहिले. (SET 2023)
अ) कॉस्मो द गारदा
ब) कृष्णाजी आनंत सभासद
क) कवी परमानंद
ड) ज्ञानबटीस्टा कॅरेरी
- अ) कॉस्मो द गारदा
प्रश्न 18. खुर्द आणि बुद्रुक म्हणजे काय ? (SET 2023)
अ) ते विस्तारीत वसाहत आणि मूळ गाव संदर्भात अनुक्रमे वापरला जातो
ब) ते मूळ गाव आणि विस्तारीत वसाहत संदर्भात अनुक्रमे वापरला जातो
क) ते मालमत्ता धारण प्रकारांच्या संदर्भात वापरला जातो
ड) ते महसूल गोळा करण्याच्या पद्धतीशी संदर्भात आहे
- ब) ते मूळ गाव आणि विस्तारीत वसाहत संदर्भात अनुक्रमे वापरला जातो
प्रश्न 19. कारुक हा कर _________ लागू होता. (SET 2023)
अ) तेली
ब) गावातील कारागीर
क) गावातील याजक
ड) व्यापारी
- ब) गावातील कारागीर
प्रश्न 20. हुंडी एक ________ होता. (SET 2023)
अ) देवाणघेवाणचा देयक
ब) वचनीय चिठ्ठी
क) खाणीतून बाजारपेठेत पाठवण्याची पद्धत
ड) सोने - चांदी लगदीच्या वाहतुकीचे माध्यम
- अ) देवाणघेवाणचा देयक
पुढे>>>>>> <<<<<<मागे
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 अर्वाचीन मराठी साहित्य 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 7
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment