SET/NET History 4
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. इंडो - रोमन व्यापाराशी संबंधित सर्वात महत्वपूर्ण मृदभांडी ________ आहेत. (SET 2018 P2)
अ) मद्यकुंभ (अँफोरे)
ब) वाडगा
क) ताट
ड) मडके
प्रश्न 2. यादी I व यादी II यांच्या जोड्या लावा आणि खाली दिलेल्या संकेतामधून योग्य तो पर्याय निवडा: (SET 2018 P2)
यादी I (प्राचीन स्थळे)
(ii) पैठण
(iii) भीमबेटका
यादी II (सांस्कृतिक कालखंड)
(b) महापाषाण कालखंड
(c) हडप्पा कालखंड
अ) (i) - (a), (ii) - (c), (iii) - (b), (iv) - (d)
ब) (i) - (c), (ii) - (a), (iii) - (d), (iv) - (b)
क) (i) - (a), (ii) - (b), (iii) - (c), (iv) - (d)
ड) (i) - (d), (ii) - (c), (iii) - (b), (iv) - (a)
प्रश्न 3. नेवासा या पुरातत्वीय स्थळाचे उत्खनन __________ यांनी केले. (SET 2018 P2)
अ) ए. घोष
ब) बी. बी. लाल
क) एच. डी. सांकलिया
ड) देबला मित्रा
प्रश्न 4. खालीलपैकी कोणत्या प्राचीन भारताच्या संस्कृतीत लोखंडी हत्यारे बहुसंख्य प्रमाणात वापरली आहेत ? (SET 2018 P2)
अ) मध्यपाषाण (Mesolithic)
ब) नवपाषाण (Neolithic)
क) महापाषाण (Megalithic)
ड) पुरापाषाण (Palaeolithic)
प्रश्न 5. खालीलपैकी कोणते उत्तखननित स्थळ, महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मध्ययुगीन स्थळ आहे ? (SET 2018 P2)
अ) संजाण
ब) बुधिहाळ
क) दौलताबाद
ड) मोरगाव
प्रश्न 6. खालीलपैकी कोणत्या राजाने 'प्रियदर्शी' हे बिरुद वापरलेले आहे ? (SET 2018 P2)
अ) रुद्रदामन
ब) चंद्रगुप्त दुसरा
क) अशोक
ड) गौतमीपुत्र सातकर्णी
प्रश्न 7. खालीलपैकी कोणता राजा कुषाण शासक नव्हता ? (SET 2018 P2)
अ) कनिष्क पहिला
ब) वसुदेव पहिला
क) चष्टन
ड) हुविष्क पहिला
प्रश्न 8. शक संवत केव्हापासून सुरु झाले ? (SET 2018 P2)
अ) इ. स. 78
ब) इ. स. 57
क) इ. स. 101
ड) इ. स. 87
प्रश्न 9. पुराणग्रंथांनुसार सातवाहन घराण्यातील किती राजांनी 460 वर्षे राज्य केले ? (SET 2018 P2)
अ) 28
ब) 30
क) 27
ड) 39
प्रश्न 10. खालीलपैकी कोणते कोरीव शैलगृह सातवाहन - क्षत्रप कालखंडात कोरलेले नाही ? (SET 2018 P2)
अ) भाजे
ब) पितळखोरा
क) वेरूळ
ड) जुन्नर
प्रश्न 11. भारतातील हडप्पा संस्कृतीचे ज्ञात असलेले सर्वात मोठे स्थळ _________ हे आहे. (SET 2017 P2)
अ) फर्माना
ब) राखीगढी
क) लोथल
ड) कालिबंगन
प्रश्न 12. 'माहूरझरी' हे प्रसिद्ध महापाषाण संस्कृतीचे स्थळ ________ या राज्यात स्थित आहे. (SET 2017 P2)
अ) कर्नाटक
ब) आंध्रप्रदेश
क) महाराष्ट्र
ड) गोवा
प्रश्न 13. "प्री - हिस्ट्री अँड प्रोटो - हिस्ट्री ऑफ इंडीया अँड पाकिस्तान" या ग्रंथाचे लेखक _______ आहेत ? (SET 2017 P2)
अ) एस. आर. राव
ब) एम. के. ढवळीकर
क) बी. बी. लाल
ड) एच. डी. सांकलिया
प्रश्न 14. खालीलपैकी कोणते प्राचीन उत्खननीत स्थळ जलाशयात बुडलेले असून, उत्खननानंतर ह्या प्राचीन स्थळांचे अवशेष लगतच्या टेकडीवर स्थलांतरित केले गेले आहेत ? (SET 2017 P2)
अ) संघोल
ब) नागार्जुनकोंडा
क) अमरावती
ड) नालंदा
प्रश्न 15. खालीलपैकी कोणते प्राचीन स्थळ भारतातील प्रसिद्ध नवपाषाण (Neolithic) संस्कृतीचे स्थळ आहे ? (SET 2017 P2)
अ) लोथल
ब) मोरगाव
क) तेर
ड) बूर्जहोम
प्रश्न 16. कोणी आजीविका संप्रदायाची स्थापना केली ? (SET 2017 P2)
अ) अजयदेव
ब) परशुराम
क) बलपुत्रदेव
ड) मक्खलीपुत्र गोशाल
प्रश्न 17. दिग्नाग हा _________ धर्माचा तत्ववेत्ता होता. (SET 2017 P2)
अ) बौद्ध
ब) जैन
क) वैदिक
ड) हिंदू
प्रश्न 18. दुसरी बौद्ध धर्म परिषद __________ येथे भरली होती. (SET 2017 P2)
अ) राजगृह
ब) वैशाली
क) गया
ड) पाटलीपुत्र
प्रश्न 19. संगम काळात तामिळमध्ये __________ ने महाभारत लिहिले. (SET 2017 P2)
अ) पेरुंदेवनार
ब) बिलपुतर अलवार
क) कम्बन
ड) कुन्दन
प्रश्न 20. दिगंबर जैन प्रथेनुसार भगवान महावीरांचे पहिले प्रवचन ______ येथे झाले. (SET 2017 P2)
अ) वैशाली
ब) पावापुरी
क) नालंदा
ड) राजगृह येथील विपुलाचल पर्वत
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 SET NET PET मराठी सर्व सराव प्रश्नसंच 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 अर्वाचीन मराठी साहित्य 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 9 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 6
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment