SET/NET History 22
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. गदर पार्टीचे मुख्यालय कोठे होते ? (SET 2017 P2)
अ) सॅन फ्रान्सिस्को
ब) पॅरिस
क) लंडन
ड) स्वित्झरलँड
प्रश्न 2. रवींद्रनाथ टागोर यांनी आपले किताब नाईटहूड परत केले कारण होते : (SET 2017 P2)
अ) जालियनवाला बाग हत्याकांड
ब) भगतसिंग यांना फाशी देणे
क) चौरी - चौरा घटना
ड) असहकार चळवळीच्या काळात केलेली दडपशाही
अ) राजा राम मोहन रॉय
ब) भाऊ दाजी लाड
क) रवींद्रनाथ टागोर
ड) स्वामी दयानंद सरस्वती
प्रश्न 4. परदेशात राहणाऱ्या कोणत्या भारतीय क्रांतिकाराने, जानेवारी 1905 मध्ये 'इंडियन सोशिओलॉजिस्ट' नावाचे नियतकालिक सुरु केले ? (SET 2017 P2)
अ) वि. दा. सावरकर
ब) सरदार सिंगजी राणा
क) श्यामजी कृष्ण वर्मा
ड) लाला हरदयाळ
प्रश्न 5. खालीलपैकी कोणत्या शीख मिस्लचे रणजीत सिंह हे प्रतिनिधी होते ? (SET 2017 P2)
अ) कन्हैया मिस्ल
ब) सुकरचकीया मिस्ल
क) अहलुवालिया मिस्ल
ड) भंगी मिस्ल
प्रश्न 6. कोलकत्ता येथील सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये प्रस्थापीत झाले ? (SET 2017 P2)
अ) 1773 चा रेग्युलेटींग ॲक्ट
ब) 1784 चा पिट्स इंडिया ॲक्ट
क) 1793 चा चार्टर ॲक्ट
ड) 1813 चा चार्टर ॲक्ट
प्रश्न 7. पुढीलपैकी कोणत्या वैज्ञानिकाला धार्मिक, छळचौकशीला सामोरे जावे लागले आणि वैज्ञानिक ग्रंथ छापण्यास मनाई केली गेली ? (SET 2017 P2)
अ) गॅलिलिओ
ब) न्यूटन
क) कोपर्निकस
ड) रॉबर्ट बॉयल
प्रश्न 8. लॅसे फेअर (मुक्तद्वार) धोरणाचा संबंध कशाशी आहे ? (SET 2017 P2)
अ) व्यापारवाद
ब) मुक्त व्यापार
क) मतदानाचे अधिकार
ड) कुलाक
प्रश्न 9. अमेरिकेत महामंदी कोणत्या वर्षी आली होती ? (SET 2017 P2)
अ) 1928
ब) 1929
क) 1930
ड) 1931
प्रश्न 10. चक्राकार इतिहासाच्या सिद्धांताचा प्रणेता असे कोणत्या सामाजिक विचारवंताला म्हटले जाते ? (SET 2017 P2)
अ) ऑगस्ट कॉम्त
ब) जॉर्ज विल्हेल्म एफ. हेगेल
क) गियाम्बातिस्ता व्हीको
ड) कार्ल मार्क्स
प्रश्न 11. 'माय मेमरीज ऑफ आय. एन. ए. अँड इट्स नेताजी' (माझ्या आझाद हिंद सेनेच्या आठवणी आणि त्याचे नेताजी) हे पुस्तक कोणी लिहिले ? (SET 2018 P2)
अ) रासबिहारी बोस
ब) शाहनवाझ खान
क) कॅ. आमरीक सिंग
ड) मेजर सुरज मुल
प्रश्न 12. 'बालविवाह आणि असंमत वैधव्य यासंबंधीची टिपणी' या 1884 मध्ये प्रकशित आणि वितरण झालेल्या लेखनाचे लेखक कोण होते ? (SET 2018 P2)
अ) टि. माधव राव
ब) म. गो. रानडे
क) बेहरामजी एम. मलबारी
ड) बिपीनचंद्र पाल
प्रश्न 13. 1875 मध्ये स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली ? (SET 2018 P2)
अ) अहमदाबाद
ब) अमृतसर
क) हिस्सार
ड) मुंबई (बॉम्बे)
प्रश्न 14. तुहफत - अल - मुवाहिदीन या प्रसिद्ध रचनेचे लेखक कोण होते ? (SET 2018 P2)
अ) राधाकांत देब
ब) राजा राम मोहन रॉय
क) सर सय्यद अहमद खान
ड) ईश्वरचंद्र विद्यासागर
प्रश्न 15. भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कधी झाली ? (SET 2018 P2)
अ) 1886
ब) 1889
क) 1887
ड) 1891
प्रश्न 16. भारत चीन युद्धाच्या वेळेस भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ? (SET 2018 P2)
अ) पी. एन. थापर
ब) बी. एम. कौल
क) व्ही. के. कृष्णमेनन
ड) बाबू जगजीवन राम
प्रश्न 17. 'ऑपरेशन विजय' कशाशी संबंधित आहे ? (SET 2018 P2)
अ) भारत - चीन संघर्ष
ब) भारत - पाकिस्तान संघर्ष
क) गोवा विलीनीकरण
ड) अन्नधान्य तुटवडा प्रश्न
प्रश्न 18. ब्लॅक डेथ म्हणजे ___________ शतकात युरोपातील लक्षावधी लोकांचे बळी घेणारी प्लेगची साथ होती. (SET 2018 P2)
अ) तेराव्या
ब) चौदाव्या
क) पंधराव्या
ड) सोळाव्या
प्रश्न 19. 'अपारथेड' (Apartheid) कशाशी संबंधित आहे ? (SET 2018 P2)
अ) लिंग संबंध भेदभाव
ब) ग्रामीण - शहरी भेदभाव
क) वंश भेदभाव
ड) धार्मिक भेदभाव
प्रश्न 20. शीत युद्ध काळातील अमेरिका व रशियामधील पहिली सत्ता संघर्षाची घटना कोणती ? (SET 2018 P2)
अ) कोरियन प्रश्न
ब) बर्लिनची नाकेबंदी
क) पोलिश समस्या
ड) क्युबन क्षेपणास्त्र समस्या
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 भारताचा महान्यायवादी
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 1 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 1
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment