SET/NET History 17
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. तारा हे कोणाचे रूप आहे ? (SET 2016 P2)
अ) शिव
ब) इंद्र
क) कृष्ण
ड) बोधीसत्व
प्रश्न 2. सत्ता प्रस्थापनेनंतर बल्बनने घेतलेला किताब : (SET 2016 P2)
अ) दीन - ए - इलाही
ब) जिल्हे - ईलाही
क) कैसर - इ - हिंद
ड) जफर
अ) राजराजा प्रथम
ब) कृष्णदेवराय
क) तिरुमलराय
ड) अल्लासनी पेददना
प्रश्न 4. सुलतान स्वतःला दुसरा अलेक्झांडर म्हणून घेत होता : (SET 2016 P2)
अ) अलाउद्दीन खिलजी
ब) बहलोल लोदी
क) सिकंदर लोदी
ड) बलबन
प्रश्न 5. वतनी जहागीदारच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी येणारा नवा शासक हा ___________ राहात होता. (SET 2016 P2)
अ) मुघल बादशहाने नेमणूक केलेला
ब) आधीच्या राजाने मृत्यूपूर्वी नेमणूक केलेला
क) आधीच्या राजाने नेमणूक केलेला आणि मुघल बादशहाने कायम केलेला
ड) वतन जागीरीतून मंत्र्यांनी निवडलेला
प्रश्न 6. दाराशिकोह हा कुणाचा जेष्ठ पुत्र होता ? (SET 2016 P2)
अ) अकबर
ब) जहांगीर
क) शहाजहान
ड) औरंगजेब
प्रश्न 7. 'पुष्टिमार्गा' चा सिद्धांत कोणी मांडला ? (SET 2016 P2)
अ) वल्लभाचार्य
ब) शंकराचार्य
क) रामानुजाचार्य
ड) राजसिंह
प्रश्न 8. खानगाह काय होते ? (SET 2016 P2)
अ) सुफी साधूंचे घर
ब) अकबराचा दरबार
क) मोईनुद्दीन चिश्तीचे जन्म ठिकाण
ड) अमिर खुसरूची कृती
प्रश्न 9. चोलांच्या काळातील गाव प्रशासनाचा अभ्यास करण्यासाठी मुख्य साधन म्हणजे : (SET 2016 P2)
अ) उत्तरमेरू शिलालेख
ब) जटवाई शिलालेख
क) हळमीदी शिलालेख
ड) कावेरीपट्टम शिलालेख
प्रश्न 10. खंबायतच्या आखाताच्या मुखावर खंबायत हे बंदर होत. या आखाताच्या प्रवेशद्वारावर कोणते बंदर होते ? (SET 2016 P2)
अ) सुरत
ब) गोघा
क) दमण
ड) दीव
प्रश्न 11. भारतातील अस्पृश्यतेच्या उदयाचे स्पष्टीकरण करण्यासाठी समाजखंडीत लोक (ब्रोकन मेन) सिद्धांत कोणी मांडला ? (SET 2016 P3)
अ) जी. एस. घुर्ये
ब) ड्युमो
क) एम. एन. श्रीनिवासन
ड) डॉ. बी. आर. आंबेडकर
प्रश्न 12. डॉ. आंबेडकरांच्या मताप्रमाणे मनुसंहीता कोणी लिहिली ? (SET 2016 P3)
अ) वैवस्वत मनू
ब) व्यास
क) वाल्मिकी
ड) सुमती भार्गव
प्रश्न 13. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रकूट राजाने जैन धर्माला आश्रय दिला ? (SET 2016 P3)
अ) दंतिदुर्ग
ब) कृष्ण दुसरा
क) अमोघवर्ष
ड) कृष्ण पहिला
प्रश्न 14. खालीलपैकी कोणत्या इतिहासकाराने गुप्त काळाला भारताचा सुवर्णकाळ म्हणून चितारले ? (SET 2016 P3)
अ) रोमीला थापर
ब) डी. एन. झा
क) आर. सी. मजुमदार
ड) आर. एस. शर्मा
प्रश्न 15. खालीलपैकी कोणते भारतीय सरंजामशाहीचे वैशिष्ट्य नाही ? (SET 2016 P3)
अ) स्वामी - भूदास संबंध
ब) आर्थिकेतर बळजोरीचा अवलंब
क) अग्रहार व ब्रह्मदेय अशी दानपत्रे
ड) व्यापाराचे स्थानिकीकरण
प्रश्न 16. अलवार संताची प्रिय देवता कोणती ? (SET 2016 P3)
अ) शिव
ब) शक्ती
क) विष्णू
ड) राम
प्रश्न 17. दिल्ली सल्तनतकाळात लष्करी विभागाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई ? (SET 2016 P3)
अ) अर्ज - इ - मुमालीक
ब) सदर - उस - सदर
क) बरीद - इ - मुमालीक
ड) अमीर मुन्शी
प्रश्न 18. 'विष्टी' म्हणजे काय ? (SET 2016 P3)
अ) राजाचा वाटा
ब) एक नाणे
क) जमिनीच्या क्षेत्राचे एकक
ड) वेठबिगारी
प्रश्न 19. कोणत्या मुघल सम्राटाने मनसबदारी पद्धतीमध्ये 'दुअस्पा - सिहस्पा' प्रणाली लागू केली ? (SET 2016 P3)
अ) अकबर
ब) जहांगीर
क) शहाजहान
ड) औरंगजेब
प्रश्न 20. औरंगजेबोत्तर काळात जाट, सतनामी, बुंदेला आणि शीख यांनी सर्वदूर केलेल्या बंडासाठी कोणता घटक मुख्यतः जबाबदार होता ? (SET 2016 P3)
अ) औरंगजेबाचे प्रतिगामी धोरण
ब) जनतेमधील असंतोष
क) मुघल साम्राज्यामधील शेतीव्यवस्थेचे अरिष्ट
ड) वारश्याचे युद्ध आणि त्यामुळे निर्माण झालेले राजकीय अरिष्ट
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 भारताचा महान्यायवादी
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 6 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 2 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment