SET/NET History 13
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. खालीलपैकी कोणत्या दिल्ली राज्यकर्त्याला नाण्यांचा योग्य प्रमाणीकरण बाबत प्रतिष्ठा मिळाली ? (SET 2017 P3)
अ) कुतुबुद्दीन ऐबक
ब) अल्तमश
क) अलाउद्दीन खिलजी
ड) मुहम्मद - बिन - तुघलक
प्रश्न 2. खालीलपैकी कोणत्या युरोपीयन प्रवाश्याने मध्ययुगीन काळात 'स्टौरीया दो मोगोर' या शीर्षकाने आपले प्रवासवर्णन लिहिले आहे ? (SET 2017 P3)
अ) निकोलो मनुची
ब) स्ट्रेनशाम मास्टर
क) एडवर्ड टेरी
ड) जॉन ओविंग्टन
प्रश्न 3. 'तारीख - ए - फिरोझशाही' चा लेखक कोण ? (SET 2017 P3)
ब) दाराशिकोह
क) जहांगीर
ड) फिरोज तुघलक
प्रश्न 4. खालील राज्यकर्त्यापैकी कोणी कुतुबमिनारचे बांधकाम पूर्णत्वाला नेले ? (SET 2017 P3)
अ) कुतुबुद्दीन ऐबक
ब) रझिया
क) अल्तमश
ड) बल्बन
प्रश्न 5. प्रासादाच्या संकुलात बागांची संकल्पना खालीलपैकी कोणी आणली ? (SET 2017 P3)
अ) तुघलक
ब) इलबारी
क) खलजी
ड) लोदी
प्रश्न 6. बाबरचे मूळ गाव मध्य आशियातील _________ शी संबंधित आहे. (SET 2017 P3)
अ) ट्रान्सऑक्सीआना खोरे
ब) फरघाणा खोरे
क) बल्कश खोरे
ड) जॅक्ससार्ट्स खोरे
प्रश्न 7. हल्दीघाटीच्या लढाईत राणा प्रतापला या मुघल सेनानीने पराभूत केले : (SET 2017 P3)
अ) अब्दूर रहीम खान - ई - खानम
ब) राजा मानसिंग
क) राजा भगवानदास
ड) बैराम खान
प्रश्न 8. 'हुमायूननामा' कोणी लिहिले ? (SET 2017 P3)
अ) रोशन आरा
ब) गुलबदन बेगम
क) नूरजहाँ
ड) सुलतान रझिया
प्रश्न 9. अकबराच्या दरबारी रुजू होण्यापूर्वी तानसेन कोणत्या राजाच्या सेवेत होता ? (SET 2017 P3)
अ) जोधपूरचा राजा
ब) जयपूरचा राजा
क) राजा रामचंद्र बागल
ड) गोंडवानची राणी
प्रश्न 10. संत कबीर हे ________ यांचे शिष्य होते. (SET 2017 P3)
अ) रामानंद
ब) माधवाचार्य
क) सूरदास
ड) गुरुनानक
प्रश्न 11. विशिष्टाद्वैत तत्वज्ञानाचे प्रणेते कोणाला दिले जाते ? (SET 2018 P3)
अ) आदी शंकराचार्य
ब) रामानुज
क) निंबार्क
ड) वल्लभाचार्य
प्रश्न 12. उत्तरभारतातील प्रारंभिक मध्ययुगीन कालखंडातील त्रिपक्षीय संघर्ष __________, __________ आणि ____________ ह्या राजवंशांशी संबंधित होता. (SET 2018 P3)
अ) प्रतिहार,राष्ट्रकूट आणि पाल
ब) प्रतिहार, पाल आणि पुष्यभूती
क) प्रतिहार, राष्ट्रकूट आणि पुष्यभूती
ड) राष्ट्रकूट, बादामी चालुक्य आणि कलचूरी
प्रश्न 13. खालीलपैकी कोणत्या फ्रेंच प्रवाश्याने मध्ययुगीन भारताला भेट दिली नव्हती : (SET 2018 P3)
अ) जीन दि थीवनॉट
ब) फ्रॅन्कोय बर्नियर
क) बेर्थेलेमी कॅरे
ड) फ्रांसिस्को पल्सार्ट
प्रश्न 14. गोल घुमट कोणी बांधला ? (SET 2018 P3)
अ) युसूफ आदिलशहा
ब) मुहम्मद आदिलशहा
क) कुली कुतुबशहा
ड) अहमदशहा
प्रश्न 15. खालीलपैकी कोणते वाद्य तुर्कांनी भारतात आणले ? (SET 2018 P3)
अ) रबाब आणि सारंगी
ब) सितार आणि बासरी
क) वीणा आणि तबला
ड) तानपुरा आणि मृदंग
प्रश्न 16. दिल्लीच्या सल्तनत कालखंडात पुढीलपैकी कोणत्या सुल्तानाने कालवे खोदण्याचे कार्य केले ? (SET 2018 P3)
अ) अल्तमश
ब) अलाउद्दीन खिलजी
क) घियासुद्दीन तुघलक
ड) फिरोज तुघलक
प्रश्न 17. सुप्रसिद्ध 'नवरसनामा' हा ________ नि लिहिला. (SET 2018 P3)
अ) पहिला इब्राहिम
ब) सुल्तान अली
क) इब्राहिम दुसरा
ड) युसूफ अली
प्रश्न 18. 1206 मध्ये मुहम्मद घोरीच्या मृत्यूसमयी उच्छ विभागाचा प्रमुख कोण होता ? (SET 2018 P3)
अ) ताजुद्दीन यालडूझ
ब) नासिरुद्दीन कुबाचा
क) कुतुबुद्दीन ऐबक
ड)जियाउद्दीन शम्सी
प्रश्न 19. खालीलपैकी कोणते शहर फिरोजशाह तुघलक यांनी बसविले नाही ? (SET 2018 P3)
अ) हिस्सर
ब) फिरोजाबाद (दिल्ली)
क) जौनपूर
ड) मेरठ (मीरत)
प्रश्न 20. 'बलवंतनामा' या रचनेचा कर्ता कोण ? (SET 2018 P3)
अ) मनसा राम
ब) फकीर खैरउद्दीन
क) फझल अली
ड) फिरोजशाह तुघलक
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 SET NET PET मराठी सर्व सराव प्रश्नसंच 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 अर्वाचीन मराठी साहित्य 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 9 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 6
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment