Wednesday, January 15, 2025

SET/NET History 15

SET/NET History 15

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. सललेखाना म्हणजे ____________ .   (SET 2023)

अ) मरेपर्यंत उपवास करण्याची एक धार्मिक पद्धत

ब) वैराग्य स्वीकारतांनाचा एक विधिवत धार्मिक समारंभ

क) शिक्षण आरंभ करण्यासाठीचा एक धार्मिक समारंभ

ड) शिक्षण पूर्ण झाल्यावर करण्यासाठीचा एक धार्मिक समारंभ

  • अ) मरेपर्यंत उपवास करण्याची एक धार्मिक पद्धत






  • प्रश्न 2. 'फोगुओजी' या प्रवासवर्णनाचे लेखन _________ ने केले आहे.  (SET 2023)

    अ) ह्युएन - त्संग

    ब) इत्सिंग

    क) फाहयान

    ड) तारनाथ

  • क) फाहयान







  • प्रश्न 3. खालीलपैकी कोणत्या पूर्वमध्ययुगीन काळातील व्याकरणकर्ता - भाषाशास्त्रज्ञाने शहराची व्याख्या पुढीलप्रमाणे दिली आहे - 
    शहर म्हणजे अशी वस्ती जिच्या सभोवताली भिंत व खंदक असते आणि ही वस्ती कारागीर श्रेणी व व्यापारी वर्गांच्या श्रेणी संघांनी नियत केलेले कायदे व पारंपरिक अधिकारांचे पालन करत असते ?  (SET 2023)

    अ) कैयाट

    ब) अमलानंद 

    क) प्रभाकर

    ड) कुमारील भट्ट

  • अ) कैयाट







  • प्रश्न 4. खालीलपैकी कोणत्या राजाने राष्ट्रकूट राज्यांवर आक्रमण केले होते ?  (SET 2023)

    अ) कन्नौजचा महिपाल

    ब) चोल राजा परांतक

    क) माळव्यांचा उपेंद्र

    ड) गुर्जर राजा भोज प्रथम

  • क) माळव्यांचा उपेंद्र






  • प्रश्न 5. छोटा कैलास नावाने ओळखली जाणारी लेणी क्रमांक 30 ________ याच्याशी संबंधित आहे. (SET 2023)

    अ) शैव संप्रदाय

    ब) वैष्णव संप्रदाय

    क) जैन धर्म

    ड) बौद्ध धर्म

  • क) जैन धर्म






  • प्रश्न 6. चोलकाळात सभा काय होती ? (SET 2023)

    अ) एक व्यापारी संघटना

    ब) पूर्ण गावासाठी वापरली जाणारी संज्ञा

    क) ब्राह्मण सभा

    ड) प्रशासनाचा मूलभूत एकक

  • क) ब्राह्मण सभा







  • प्रश्न 7. विरुपाक्ष मंदिर कुठे स्थित आहे ?    (SET 2023)

    अ) बादामी

    ब) आलमपूर

    क) पट्टडकल

    ड) ऐहोळ

  • क) पट्टडकल






  • प्रश्न 8. 'अभिनव - भोज' आणि 'सकल - काल - भोज' ही बिरुदे खालीलपैकी कोणत्या शासकाने घेतली होती ?  (SET 2023)

    अ) राजा भोज

    ब) प्रवरसेन दुसरा

    क) कृष्णदेवराय

    ड) कुमारगुप्त पहिला

  • क) कृष्णदेवराय







  • प्रश्न 9. मानसोल्लास हे 11 वे - 12 वे शतकातील भारताच्या सामाजिक व सांस्कृतिक माहितीच्या दृष्टीने एक महत्वाचे स्रोत - साधन आहे. खालीलपैकी कोणत्या कल्याणी चालुक्य राजाने मानसोल्लासची रचना केली ?  (SET 2023)

    अ) सोमेश्वर तिसरा

    ब) पुलकेशीन पहिला

    क) पुलकेशीन दुसरा

    ड) विक्रमादित्य पहिला

  • अ) सोमेश्वर तिसरा






  • प्रश्न 10. इसामीच्या फुतुह उस सलातीन अनुसार अलाउद्दीन खिलजीने मलिक कफूरला दख्खनमध्ये स्वारी करून __________ चे निर्देश दिले होते ?  (SET 2023)

    अ) काकतीया सत्ता नष्ट करणे आणि खिलजी राज्य स्थापन करणे

    ब) काकतीया राजधानीवर आक्रमण करणे आणि पराभव स्वीकारल्यास राजाला पुर्नस्थापना करणे

    क) दख्खन राज घराण्यातील विवाहसंबंध करार प्रस्थापित करणे

    ड) काकतीयाला टाकून सरळ मदुरईच्या पांड्य राज्याकडे जाणे

  • ब) काकतीया राजधानीवर आक्रमण करणे आणि पराभव स्वीकारल्यास राजाला पुर्नस्थापना करणे






  • प्रश्न 11. 11 व्या शतकातील सुप्रसिद्ध चौरपंचसिक (प्रेमिचोर) ची रचना कोणी केली ?  (SET 2021)

    अ) बिल्हण

    ब) कल्हन

    क) हेमाद्री

    ड) सोमेश्वर

  • अ) बिल्हण







  • प्रश्न 12. पेरियालवाल आणि नम्मालवाल हे कवी खलीलपैकी कोणत्या धार्मिक परंपरेचे होते ? (SET 2021)

    अ) महानुभाव

    ब) आजीविक

    क) अलवार

    ड) नायणमार / नायनार

  • क) अलवार







  • प्रश्न 13. पूर्वमध्ययुगीन दख्खन परदेशात नव्याने पिकावलेल्या तांदुळाचा काही भाग देवालय, ब्रह्मवृंद, शासक आणि विविध श्रमजीवी वर्गांमध्ये वितरीत करण्याच्या पद्धतीस ________ असे संबोधले जात होते.   (SET 2021)

    अ) सर्वभरणम् 

    ब) भृत्यवर्गपोषणम्

    क) ग्रामपोषणम्

    ड) सर्वजीवनम्

  • ब) भृत्यवर्गपोषणम्






  • प्रश्न 14. मायामाता, मानसारा, कामिकागामा या ग्रंथाचा विषय कोणता आहे ?  (SET 2021)

    अ) राजकीय तत्वज्ञान

    ब) वर्ण जातिसंस्कार

    क) मध्य भारतातील धार्मिक विधी

    ड) मंदिर स्थापत्य

  • ड) मंदिर स्थापत्य






  • प्रश्न 15. तेवरम्हे खालीलपैकी कोणत्या धर्मपरंपरेशी जोडले गेले आहे ? (SET 2021)

    अ) तांत्रिक बौद्ध धर्म

    ब) तांत्रिक जैन धर्म

    क) शैवपंथ

    ड) वैष्णवपंथ

  • क) शैवपंथ





  • प्रश्न 16. चौदाव्या शतकात गझनी आणि काबूलवरून दिल्लीला येण्याचा रास्ता ________ मार्गे होता. (SET 2021)

    अ) लाहोर

    ब) मुलतान

    क) अमृतसर

    ड) उदयपूर

  • ब) मुलतान





  • प्रश्न 17. कुतबुद्दीन ऐबकच्या मृत्यू नंतर पुढीलपैकी कोणी सिंधमध्ये स्वतंत्र सत्ता घोषित केल ?   (SET 2021)

    अ) बख्तियार खिलजी

    ब) जलालूद्दीन मंगरबरणी

    क) अलि मरदान

    ड) कुबाचा

  • ड) कुबाचा





  • प्रश्न 18. दख्खनमध्ये दौलताबाद व्यतिरिक्त कुठे आपल्याला तुघलक स्थापत्याचे उदाहरण सापडतात ? (SET 2021)

    अ) वारांगलमधील खुशमहल

    ब) हैदराबादमधील दुर्गम चेरुवू

    क) विजापूरमधील ताज बावडी

    ड) बिदरमधील मदरसा

  • अ) वारांगलमधील खुशमहल





  • प्रश्न 19. पंधराव्या शतकात ________ नी मंदिरांना दान देऊन अभिजात तमील शेतकरी वर्गाची जागा बदलण्याचे प्रयत्न केले.  (SET 2021)

    अ) पांड्य राजा

    ब) विजयनगर राजा

    क) नायका

    ड) पलैयाकारार 

  • ड) पलैयाकारार





  • प्रश्न 20. दख्खनी पाच सलतनतीपैकी कोणती सलतनत अफाकी सरदाराद्वारे स्थापन करण्यात आली होती  ?  (SET 2021)

    अ) फक्त अहमदनगर आणि बिदर

    ब) बिदर, बेरार आणि गोलकोंडा

    क) विजापूर, बेरार आणि अहमदनगर

    ड) विजापूर, गोलकोंडा आणि बिदर

  • ड) विजापूर, गोलकोंडा आणि बिदर








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    No comments:

    Post a Comment