Thursday, January 09, 2025

SET/NET History 10

  

SET/NET History 10

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. खालीलपैकी कोणत्या ताम्रपटातून दुष्काळात घ्यावयाच्या प्रशासनिक उपाययोजनावर प्रकाश पडतो ? (SET 2019)

अ) सोहगौडा

ब) चिंचणी

क) शंकरपूर

ड) मांढळ

  • अ) सोहागौडा






  • प्रश्न 2. 'साहिनी' म्हणजे __________ .  (SET 2019)

    अ) मनोरंजनासाठी असलेली माणसे

    ब) उत्पादन कक्षातील माणसे

    क) राजप्रसादाच्या सेवेत असलेली माणसे

    ड) घोडदळातील प्रमुख माणसे

  • ड) घोडदळातील प्रमुख माणसे







  • प्रश्न 3. प्राचीन भारताच्या इतिहासात 'कैसर' हि पदवी कोणत्या राज्यकर्त्या घराण्याने घेतली होती ?     (SET 2019)

    अ) मौर्य

    ब) सातवाहन

    क) कनिष्क

    ड) गुप्त

  • क) कनिष्क

  • SET NET History PYQ 15 > 18 > 23 > 26








    प्रश्न 4. खालीलपैकी कोणत्या प्राचीन भारतीय गणित - विद्वानाने गणिताच्या मूळ संकल्पना असलेल्या शुलभसूत्राची रचना केली ?  (SET 2019)

    अ) बौधायन

    ब) आर्यभट्ट

    क) ब्रह्मगुप्त

    ड) वराहमिहीर

  • अ) बौधायन






  • प्रश्न 5. काटक आणि स्कंधवारया सातवाहनकालीन संज्ञा कोणत्या संदर्भात वापरल्या जात होत्या ?  (SET 2019)

    अ) सुपीक जमीन

    ब) आपत्ती

    क) सैन्यतळ

    ड) बाजारपेठ

  • क) सैन्यतळ






  • प्रश्न 6. खालीलपैकी कोणत्या वाशिष्ठ पुलुमावीच्या अभिलेखात असे नमूद केले आहे की त्या ठिकाणी (बौद्ध) संघासाठी एक शाईलगृह बनवावे अशी गौतमीपुत्र माता, राणी गौतमी बलसिरीयांची इच्छा होती.  (SET 2019)

    अ) औरंगाबाद

    ब) नाशिक

    क) जुन्नर

    ड) पैठण

  • ब) नाशिक







  • प्रश्न 7. महाबलीपूरम येथील पाच एकाश्म कोरीव मंदिरांचा समूह _______ या पल्लव राजाच्या कारकिर्दीत कोरण्यात आला. (SET 2019)

    अ) सिंहविष्णू

    ब) महेंद्रवर्मन प्रथम

    क) नरसिंहवर्मन प्रथाम

    ड) नंदीवर्मन द्वितीय

  • क) नरसिंहवर्मन प्रथम






  • प्रश्न 8. ________ हे वाकाटककालीन मंदिर स्थळाचे उदाहरण नाही.    (SET 2019)

    अ) मांढळ

    ब) हमलापुरी

    क) नामटेक

    ड) नागरा

  • ब) हमलापुरी







  • प्रश्न 9. स्थानु रवि ताम्रपटात मलबार तटातील व्यापारी आणि _________ मधले काही ख्रिस्ती व्यापाऱ्यांमधील कराराची नोंद आहे.  (SET 2019)

    अ) वेनिस

    ब) फारसी खाडीचा भाग

    क) काळ्या समुद्राचा भाग

    ड) कोरोमंडल किनारपट्टी

  • ब) फारसी खाडीचा भाग






  • प्रश्न 10. अजिंठा येथील शैलगृह क्रमांक 24 मध्ये कोणत्या प्रसिद्ध बौद्ध भिक्कूचे नाव उद्धृत केले आहे ?  (SET 2019)

    अ) आनंद

    ब) स्थविरचल

    क) अश्वघोष

    ड) धम्मपाल

  • ब) स्थविरचल






  • प्रश्न 11. इ. स. 1077 मध्ये कोणत्या चोल राजाने 72 व्यापाऱ्यांचे एक शिष्टमंडळ चीनला पाठवले ?   (SET 2024)

    अ) राजेंद्र I

    ब) कुलोत्तुंग

    क) राजाधिराज

    ड) विक्रम

  • ब) कुलोत्तुंग







  • प्रश्न 12. 'पेरिय पुराणम' हा कोणत्या पंथाचा आदरणीय ग्रंथ मानला जातो ? (SET 2024)

    अ) शैव

    ब) वैष्णव

    क) श्वेतांबर

    ड) वज्रयान

  • अ) शैव







  • प्रश्न 13. कांचिपुरमबाबत कोणता पर्याय चूक आहे (SET 2024)

    अ) वस्त्रोद्योग केंद्र

    ब) बौद्ध, जैन, वैष्णव, शैव विचारांचे केंद्र

    क) नीरपेथ्यूरू बंदराच्या जवळ

    ड) बृहदेश्वर मंदिर

  • ड) बृहदेश्वर मंदिर






  • प्रश्न 14. वेंगी नावाने कोणता दुआब प्रसिद्ध आहे ?  (SET 2024)

    अ) कृष्णा - कावेरी

    ब) कृष्णा - गोदावरी

    क) गोदावरी - कावेरी

    ड) कृष्णा - महानदी

  • ब) कृष्णा - गोदावरी







  • प्रश्न 15. समुद्रगुप्ताच्या प्रयागप्रशस्तीमध्ये कोणत्या राजाचा उल्लेख येतो ? (SET 2024)

    अ) सिंहविष्णू

    ब) नरसिंहवर्मन I 

    क) परमेश्वरवर्मन II

    ड) विष्णूगोप

  • ड) विष्णूगोप





  • प्रश्न 16. ऐहोळे प्रशस्तीनुसार द्वितीय पुलकेशीने कोणत्या राज्यांचा पराभव केला ? (SET 2024)

    अ) कदंब, पल्लव व चोल

    ब) कदंब, हर्ष व पाल

    क) कदंब, पल्लव व गंग

    ड) गंग, हर्ष व चोल

  • क) कदंब, पल्लव व गंग





  • प्रश्न 17. 'सुगम ताविर्त चोल' असे कुलोत्तुंग चोल राजास का म्हणता ? (SET 2024)

    अ) सीमाशुल्क रद्द केले

    ब) संगीत कलेला प्रोत्साहन दिले

    क) परदेशी व्यापाऱ्यांवर बंदी घातली

    ड) नगरांची उभारणी केली

  • अ) सीमाशुल्क रद्द केले





  • प्रश्न 18. चोल राज्यातील शेतकऱ्यांच्या वस्त्या असलेल्या खेड्यातील कारभार पाहणारी संघटना म्हणजे :  (SET 2024)

    अ) चेरी

    ब) नाडू

    क) उर

    ड) सभा

  • क) उर





  • प्रश्न 19. एरिपट्टी म्हणजे काय ? (SET 2024)

    अ) जंगल जमीन

    ब) तलावाची जमीन

    क) विहीर असलेली जमीन

    ड) पडीक जमीन

  • ब) तलावाची जमीन





  • प्रश्न 20. नरसिंहवर्मन II ने बांधलेल्या कैलासनाथ मंदिराबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय यथातथ्य नाही ?  (SET 2024)

    अ) कैलासनाथ मंदिर कांचीपुरम येथे बांधले

    ब) राज्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव वाढत असल्याचे हे प्रतीक होते

    क) राजाच्या दीर्घयुद्धाचे हे विजयचिन्ह होते

    ड) येथे विविध कलाशैलींचा मिलाफ झाला

  • ब) राज्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव वाढत असल्याचे हे प्रतीक होते








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    No comments:

    Post a Comment