SET/NET History 14
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. दिल्ली सुलतानशाहीमध्ये सजदा, पायबोस आणि नवरोझ या गोष्टी कोणी सुरु केल्या ? (SET 2018 P2)
अ) कुतुब - उद्दीन ऐबक
ब) अल्तमश
क) बल्बन
ड) बहराम शाह
- क) बल्बन
प्रश्न 2. मुहम्मद तुघलकाविरुद्ध दुआब प्रदेशातल्या महत्वाच्या उठावाचे कारण काय होते ? (SET 2018 P2)
अ) दिल्लीहून राजधानीचे स्थलांतर
ब) प्रतीकात्मक चलन
क) ग्रामीण करांमध्ये वाढ
ड) खुरासानवर आक्रमण
- क) ग्रामीण करांमध्ये वाढ
प्रश्न 3. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिल्यांदा सुरत हे शहर कोणत्या वर्षी लुटले ? (SET 2018 P2)
ब) इ. स. 1646
क) इ. स. 1664
ड) इ. स. 1666
- क) इ. स. 1664
प्रश्न 4. मराठा कॉनफेडरसी (मंडळ) कोणत्या कालखंडात अस्तित्वात आले ? (SET 2018 P2)
अ) शिवाजी कालखंड
ब) शिवपूर्व कालखंड
क) पेशवा कालखंड
ड) ब्रिटिश कालखंड
- क) पेशवा कालखंड
प्रश्न 5. दुसऱ्या इंग्रज - मैसूर युद्धाचे तात्कालिक कारण कोणते ? (SET 2018 P2)
अ) ब्रिटिशांनी माहेवर ताबा मिळवला
ब) हैदरअलीने मराठे व निझामासोबत युती केली
क) हैदरने त्रावणकोरवर हल्ला केला
ड) ब्रिटिशांनी मराठे आणि निझामासोबत युती केली
- अ) ब्रिटिशांनी माहेवर ताबा मिळवला
प्रश्न 6. नागपूरच्या द्वितीय रघुजी भोसलेंनी _________ या तहाद्वारे कटकचा प्रदेश कंपनीला तोडून दिला. (SET 2018 P2)
अ) देवगावचा तह
ब) सुर्जी - अंजनगावचा तह
क) पुणे तह
ड) मंदसौरचा तह
- अ) देवगावचा तह
प्रश्न 7. तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धानंतर पेशव्यांच्या ताब्यातील प्रदेशातून सातारचे राज्य निर्माण करून त्याच्या सत्तेवर कोणाला स्थापन केले गेले ? (SET 2018 P2)
अ) प्रतापसिंग
ब) चैतसिंग
क) आप्पासाहेब
ड) रघुजी भोसले द्वितीय
- अ) प्रतापसिंग
प्रश्न 8. निझाम - उल - मुल्कने या स्वतंत्र राज्याची निर्मिती केली : (SET 2018 P2)
अ) हासनपूर
ब) हैदराबाद
क) कंधार
ड) बुऱ्हानपूर
- ब) हैदराबाद
प्रश्न 9. श्रीरंगपट्णमला 'मुक्तीचा वृक्ष' कोणी लावला ? (SET 2018 P2)
अ) हैदर अली
ब) चिक्क कृष्णराज
क) टिपू सुलतान
ड) देवराज
- क) टिपू सुलतान
प्रश्न 10. पुढीलपैकी कोणती जोडी सुसंगत आहे ? (SET 2018 P2)
अ) राम नारायण - सिराज उद्दौलाचा सेनानी
ब) मीर मदान - मध्यस्थ
क) राय दुल्लभ - बिहारचा प्रशासन प्रमुख
ड) जगत सेठ - बंगालमधील प्रसिद्ध पेढीमलक
- ड) जगत सेठ - बंगालमधील प्रसिद्ध पेढीमलक
प्रश्न 11. प्रतित्य समुत्पाद म्हणजे काय ? (SET 2016 P2)
अ) प्रत्येक परिणामामागे त्याचे कारण असते
ब) कोणतेही कारणे वा परिणाम नसतात
क) कारण व परिणाम एकमेकांशी संबंधित नसतात
ड) परिणाम स्वायत्त असतात
- अ) प्रत्येक परिणामामागे त्याचे कारण असते
प्रश्न 12. जैन परंपरेप्रमाणे चंद्रगुप्ताने आपल्या कोणत्या पुत्रासाठी राजसिंहासनाचा त्याग केला ? (SET 2016 P2)
अ) कुणाल
ब) भारत
क) अशोक II
ड) सिंहसेन
- ड) सिंहसेन
प्रश्न 13. मौर्य फौजेचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने मौर्य राजा बृहद्रथ याला ठार मारले याचा संदर्भ कोणत्या ग्रंथामध्ये येतो ? (SET 2016 P2)
अ) मृच्छकटीकम्
ब) हर्षचरित
क) गाथा सप्तशती
ड) ऋतुसंहार
- ब) हर्षचरित
प्रश्न 14. ललितविस्तार ही संहिता कशाचे वर्णन करते ? (SET 2016 P2)
अ) बुद्धाचे जीवनचरित्र
ब) महावीराचे जीवनचरित्र
क) लिच्छवी महाजनपद
ड) बौद्ध धम्माचा दक्षिण भारतातील विस्तार
- अ) बुद्धाचे जीवनचरित्र
प्रश्न 15. आर एस शर्मा यांच्या मतानुसार प्राचीन काळात भारतीय उपखंडामध्ये शहरीकरणाचे शिखर कोणत्या काळात गाठण्यात आले ? (SET 2016 P2)
अ) इ. स. पूर्व 300 ते इ. स. पूर्व 200
ब) इ. स. 300 ते इ. स. 500
क) इ. स. पूर्व 200 ते इ. स. पूर्व 300
ड) इ. स. पूर्व 1000 ते इ. स. पूर्व 800
- क) इ. स. पूर्व 200 ते इ. स. पूर्व 300
प्रश्न 16. वात्सायनलिखित 'कामसूत्र' या कामसंबंधावरील जटील संहितेमध्ये किती विभाग आहेत ? (SET 2016 P2)
अ) पाच विभाग
ब) सहा विभाग
क) सात विभाग
ड) आठ विभाग
- क) सात विभाग
प्रश्न 17. अक्रियावाद म्हणजे काय ? (SET 2016 P2)
अ) कोणी काम करू नये
ब) कर्माचे कोणतेही चांगले किंवा वाईट परिणाम असत नाहीत
क) कर्माचे परिणाम असतात
ड) प्रत्येकाने स्वतःचे कर्तव्य बजावले पाहिजे
- ब) कर्माचे कोणतेही चांगले किंवा वाईट परिणाम असत नाहीत
प्रश्न 18. सौत्रांतिक विज्ञानवादाशी कोण संबंधित आहे ? (SET 2016 P2)
अ) धर्मकीर्ती
ब) नागार्जुन
क) वसुबंधू
ड) उपाली
- अ) धर्मकीर्ती
प्रश्न 19. सहाव्या शतकामध्ये बदामी लेण्यामध्ये कोरले गेलेले मिश्र - देवतांचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे ? (SET 2016 P2)
अ) शंकर - पार्वती
ब) हरी - हर
क) ब्रह्म - ब्रह्मी
ड) राम - बलराम
- ब) हरी - हर
प्रश्न 20. ऐहोळ येथील 'दुर्गा मंदिर' चे नाव जवळच्या ________ वरून देण्यात आले ? (SET 2016 P2)
अ) तलाव
ब) देवराई
क) शिल्पकाम
ड) किल्ला
- ड) किल्ला
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 3 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 2
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment