SET/NET History 18
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. सातवाहन प्रशासनात उपरक्षित नावाचा अधिकारी कोणत्या विभागाची जबाबदारी सांभाळत होता ? (SET 2019)
अ) हेरखाते
ब) चलन परिसंचरण व्यवस्था
क) शैलगृहे (गुहा) तयार करणे
ड) वित्तलेखा विभाग
प्रश्न 2. दामरस ही संज्ञा कशासाठी वापरल्या जात होती ? (SET 2019)
अ) पूर्वमध्ययुगीन काश्मीरमधील सरंजामी वर्ग
ब) पूर्वमध्ययुगीन काश्मीरमधील टांकसाळ
क) पूर्वमध्ययुगीन काश्मीरमधील व्यापारी वर्ग
ड) पूर्वमध्ययुगीन काश्मीरमधील भिकारी वर्ग
अ) विंध्यशक्ती
ब) रुद्रसेन पहिला
क) प्रवरसेन पहिला
ड) पृथ्वीसेन पहिला
प्रश्न 4. कोणत्या राष्ट्रकूट राजाने मान्यखेड येथे आपली राजधानी स्थापन केली ? (SET 2019)
अ) दंतिदुर्ग
ब) अमोघवर्ष पहिला
क) कृष्ण पहिला
ड) गोविंद दुसरा
प्रश्न 5. खालीलपैकी कोणते मंदिर चोल मंदिर स्थापत्याचे उदाहरण नाही ? (SET 2019)
अ) ब्रह्मपुरीश्वर मंदिर, पुल्लमंगई
ब) कैलासनाथ मंदिर, तिरूपट्टूर
क) नागेश्वरस्वामी मंदिर, कुंभकोणम
ड) ऐरावतेश्वर मंदिर, दारासुरम
प्रश्न 6. खालीलपैकी कोणती मंदिर स्थापत्यशैली परमारांच्या राजवटीत बहरली ? (SET 2019)
अ) द्राविड
ब) वेसर
क) हेमाडपंती
ड) भूमीज
प्रश्न 7. वारांगल किल्ला हा दोन भिंतीनी सुरक्षित केलेला होता. बाहेरची भिंत ________ ने आणि आतील भिंत ________ ची दोन्ही. (SET 2019)
अ) माती व ग्रेनाईट (कडप्पा)
ब) वीट आणि दगड
क) माती आणि लाकूड
ड) काळा दगड आणि कडप्पा बेसाल्ट
प्रश्न 8. देवगिरीच्या यादवांनी काढलेल्या सुवर्ण नाणी __________ या नावाने ओळखली जातात ? (SET 2019)
अ) पद्मटंक
ब) दिनार
क) कार्षापण
ड) गधेया
प्रश्न 9. मुहम्मद घोरीची पहिली मोहीम _________ विरुद्ध होती. (SET 2019)
अ) मुलतान
ब) सिंध
क) पंजाब
ड) गुजरात
प्रश्न 10. आमिर खुसरोच्या कोणत्या साधनात आपल्याला __________ वेढा घालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आवजारांचे वर्णन प्राप्त होते ? (SET 2019)
अ) नुह सिफीर
ब) खजाइन उल फुतुह
क) तुघलक नामा
ड) तारीखे अलाई
प्रश्न 11. खालीलपैकी कोणते मंदिर बादामी चालुक्य मंदिर स्थापत्याचे उदाहरण नाही ? (SET 2021)
अ) संगमेश्वर मंदिर, महाकूट
ब) स्वर्ग ब्रह्मा मंदिर, आलमपूर
क) लाडखान मंदिर, ऐहोळे
ड) महादेव मंदिर, इट्टगी
प्रश्न 12. पूर्वमध्ययुगीन बंगाल प्रदेशात मत्स्यन्याय म्हणजे ___________ . (SET 2021)
अ) मासेमारी करणाऱ्या समुदायाचे न्यायालय
ब) गॊधळाची परिस्थिती
क) न्यायाधीश
ड) मासेमारीसाठी तलावांवरून झालेले तंटे
प्रश्न 13. प्रसिद्ध जैन विद्वान आणि आदिपुराणचे लेखक जिनसेन __________ च्या दरबारात होते । (SET 2021)
अ) पाल राजा देवपाल
ब) राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष I
क) प्रतिहार राजा मिहीरभोज
ड) सोलंकी राजा कुमारपाला
प्रश्न 14. नियंत्रणाच्या दृष्टीने चोळ शासकांनी राज्यांची वेगवेगळ्या प्रदेशात विभागात विभाजन केले होते. यांत 'कोट्टम' म्हणजे _________ . (SET (SET 2021)
अ) नागरी परिसर
ब) ग्रामीण परिसर
क) डोंगराळ परिसर
ड) माळरान व कृषी परिसर
प्रश्न 15. नालाईरा - दिव्यप्रबंधम हे खालीलपैकी कोणत्या धर्मपरंपरेशी जोडले गेले आहे ? (SET 2021)
अ) तांत्रिक बौद्ध धम्म
ब) तांत्रिक जैन धर्म
क) शैवपंथ
ड) वैष्णवपंथ
प्रश्न 16. गदयाना काय होता ? (SET 2021)
अ) तांब्यांचे नाणे
ब) सोन्यांचे नाणे
क) कवडीसाठी दुसरा शब्द
ड) चांदीचे नाणे
प्रश्न 17. तमिळ शिलालेखात नेहमी येणाऱ्या निरांबम् या शब्दाने कशाचा निर्देश होतो ? (SET 2021)
अ) केरळ मध्ये
ब) तामिळनाडू मध्ये
क) कोरोमंडल मध्ये
ड) आंध्रप्रदेश मध्ये
प्रश्न 18. हरबन्स मुखिया यांच्या मते लोकव्यवहारातही फारसी भाषा भारतीयांच्या ओळखीची असण्याचं कारणे म्हणजे _________ चे लिखाण आणि भाषणे ? (SET 2021)
अ) नसिरुद्दीन चिराग
ब) मोइन अल - दिन चिश्ती
क) गेसूदराझ
ड) बाबा फरीद
प्रश्न 19. सिजदा आणि पाइबोसची निधी कोणी सुरु केली ? (SET 2021)
अ) इल्तुतमिश
ब) बलबन
क) अलाउद्दीन खिलजी
ड) मुहम्मद बिन तुघलक
प्रश्न 20. दख्खनमध्ये सर्वात आधीचे तुर्की पद्धतीतले हमाम कुठे आहे ? (SET 2021)
अ) गोलकोंडा, हैद्राबाद जवळ
ब) फिरोजाबाद, गुलबर्गा जवळ
क) विजापूर, गोलघुमट जवळ
ड) खुलदाबाद, औरंगाबाद जवळ
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 SET NET PET मराठी सर्व सराव प्रश्नसंच 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 अर्वाचीन मराठी साहित्य 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 7 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 7
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment