Saturday, January 11, 2025

SET/NET History 12

  

SET/NET History 12

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. _________ या बोधिसत्वाच्या अनेक प्रतिमा गंधार कलेत सापडल्या आहेत. (SET 2021)

अ) मैत्रेय

ब) मंजुश्री

क) समंतभद्र

ड) आकाशगर्भ

  • अ) मैत्रेय






  • प्रश्न 2. खालीलपैकी कोणत्या गुप्त सम्राटाने गेंड्याचे अंकन असणारे सुवर्ण नाणे काढले होते ?  (SET 2021)

    अ) द्वितीय चंद्रगुप्त

    ब) समुद्रगुप्त

    क) प्रथम कुमारगुप्त

    ड) स्कंदगुप्त

  • क) प्रथम कुमारगुप्त







  • प्रश्न 3. प्रसिद्ध अलाहाबाद प्रशस्तीचा लेखक कोण आहे ?  (SET 2021)

    अ) हरिसेन

    ब) कालिदास

    क) शूद्रक

    ड) रविकीर्ती

  • अ) हरिसेन







  • प्रश्न 4. जुनागड शिलालेखमध्ये रुद्रदमनला खालीलपैकी कोणते बिरुद दिले आहे ?  (SET 2021)

    अ) चक्रवर्ती

    ब) दक्षिणपथस्वामी

    क) समुद्राचा राजा (अरबी समुद्र)

    ड) महाराजा

  • ब) दक्षिणपथस्वामी






  • प्रश्न 5. वैशाली येथील द्वितीय धर्म संगिती _________ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  (SET 2021)

    अ) संभूत

    ब) उपगुप्त

    क) रेवत

    ड) सब्बकामी

  • ड) सब्बकामी






  • प्रश्न 6. खालीलपैकी कोणता सतीप्रथेचा उल्लेख असणारा प्राचीन ज्ञात शिलालेखीय स्रोत आहे ?  (SET 2021)

    अ) भानुगूप्त याचा एरण स्तंभलेख

    ब) कुमारगुप्त I याचा बिलसड स्तंभलेख

    क) चंद्रगुप्त II याचा मथुरा स्तंभलेख

    ड) समुद्रगुप्त याचा अलाहाबाद स्तंभलेख

  • अ)भानुगूप्त याचा एरण स्तंभलेख







  • प्रश्न 7. अमरावती स्तूपाची निर्मिती कोणत्या राजवटीमध्ये झाली ? (SET 2021)

    अ) सातवाहन

    ब) चोल

    क) पांड्य

    ड) चेर

  • अ) सातवाहन






  • प्रश्न 8. वाकाटक राजघराण्याच्या खालीलपैकी कोणत्या राजाने 'सम्राट' हि उपाधी घेतली होती ?  (SET 2021)

    अ) विंध्यशक्ती

    ब) रुद्रसेन पहिला

    क) प्रवरसेन पहिला

    ड) पृथ्वीसेन पहिला

  • क) प्रवरसेन पहिला







  • प्रश्न 9. पूर्वमध्ययुगीन दख्खन प्रदेशातील उपकृती आणि कनिका म्हणजे _______ .  (SET 2021)

    अ) राण्यांची नावे

    ब) पारंपरिक कर

    क) धातूची शुद्धता तपासण्याची पद्धत

    ड) सरंजामदारा समान वंदना देण्याची पद्धत

  • ब) पारंपरिक कर






  • प्रश्न 10. खालीलपैकी कोणत्या राजांच्या अभिलेखांमध्ये 'दृष्टनीग्रह - शिष्टप्रतीपालन' असा वाक्यांश सतत येतो ?  (SET 2021)

    अ) होयसळ

    ब) चालुक्य

    क) राष्ट्रकूट

    ड) यादव

  • अ) होयसळ






  • प्रश्न 11. इलाही वर्ष यांनी सुरु केले ?  (SET 2017 P2)

    अ) बादशहा अकबर

    ब) बादशहा शहाजहान

    क) बादशहा औरंगजेब

    ड) जयसिंग

  • अ) बादशहा अकबर







  • प्रश्न 12. तोडरमलने जमिनीची वर्गवारी ________ इतक्या वर्गात जमीन महसूल वसूल करण्यासाठी केली.  (SET 2017 P2)

    अ) 3

    ब) 4

    क) 5

    ड) 6

  • ब) 4







  • प्रश्न 13. बादशहा अकबर यांना दफन _________ येथे केले गेले. (SET 2017 P2)

    अ) आग्रा

    ब) दिल्ली

    क) फतेहपूर सिक्री

    ड) सिकंदरा

  • ड) सिकंदरा






  • प्रश्न 14. छ. शिवाजींच्या अष्टप्रधान मंडळातील कोणत्या दोघांना लष्करी मोहिमेवर जाणे बंधनकारक नव्हते ?  (SET 2017 P2)

    अ) सुमंत आणि अमात्य

    ब) न्यायाधीश आणि पंडितराव

    क) सचिव आणि अमात्य

    ड) पेशवा आणि अमात्य

  • ब) न्यायाधीश आणि पंडितराव






  • प्रश्न 15. विजयनगर साम्राज्याची स्थापना ________ यावर्षी झाली. (SET 2017 P2)

    अ) 1300

    ब) 1312

    क) 1336

    ड) 1342

  • क) 1336





  • प्रश्न 16. दिवाण - ए - अमिरकोही _________ शी संबंधित होता. ? (SET 2017 P2)

    अ) सैन्य विभाग

    ब) निवृत्ती वेतन विभाग

    क) धर्मदाय विभाग

    ड) कृषी विभाग

  • ड) कृषी विभाग





  • प्रश्न 17. खालीलपैकी कोणत्या भाषेपासून 'दरोगा' ही संकल्पना विकास पावली ? (SET 2017 P2)

    अ) मराठी

    ब) पर्शियन

    क) उर्दू

    ड) हिंदी

  • ब) पर्शियन





  • प्रश्न 18. सुऱ्हावर्दी सिलसिला याची भारतात कोणी स्थापना केली ? (SET 2017 P2)

    अ) शहाबुद्दीन सुऱ्हावर्दी

    ब) बहाउद्दीन झकारीया

    क) सय्यद अली हमदाणी

    ड) नुरुद्दीन वली

  • ब) बहाउद्दीन झकारीया





  • प्रश्न 19. मुंगीशेगावचा 1728 चा तह _________ यांच्यामध्ये झाला.  (SET 2017 P2)

    अ) संभाजी कोल्हापूर आणि बाजीराव I 

    ब) पहिला बाजीराव आणि हैदराबाद निजाम

    क) पहिला बाजीराव आणि हैदर अली

    ड) सातारा शाहू आणि संभाजी कोल्हापूर

  • ब) पहिला बाजीराव आणि हैदराबाद निजाम





  • प्रश्न 20. बंगालचा नवाब झाल्याबरोबर खालीलपैकी कोणती एक बाब मीर कासिम यांनी केली नाही ?  (SET 2017 P2)

    अ) मुर्शिदाबाद वरून मुंगेर येथे राजधानी नेणे

    ब) ब्रिटिश व्यापाऱ्यांना दिलेला परवाना दस्तक रद्द करणे

    क) आपल्या जवळची माणसे नौकरवर्गात भरती करणे

    ड) आपल्या सैन्याचे पुनर्गठन करून लष्कराची कौशल्य आणि कार्यक्षमता वाढविणे

  • ब) ब्रिटिश व्यापाऱ्यांना दिलेला परवाना दस्तक रद्द करणे








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    No comments:

    Post a Comment