प्रश्न G67. महाराष्ट्राच्या कृषी खात्याने महाराष्ट्राची विभागणी किती कृषी हवामान विभागात केली आहे ?
अ) 4
ब) 6
क) 9
ड) 11
महाराष्ट्रातील 9 कृषी विभाग खालील प्रमाणे
दक्षिण कोकण किनारपट्टी विभाग
उत्तर कोकण किनारपट्टी विभाग
पश्चिम घाट प्रदेश
उपपर्वातीय प्रदेश
पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेश
पश्चिम महाराष्ट्र कमी पावसाचा विभाग
मध्य महाराष्ट्र पठारी विभाग
मध्य विदर्भ
पूर्व विदर्भ
📚 आणखी वाचा :
👉 भारताचा महान्यायवादी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 चालू घडामोडी 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1
No comments:
Post a Comment