मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे
अनंततनय - दत्तात्रेय अनंत आपटे
कुंजविहारी - हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
अनिरुद्ध पुनर्वसू - नारायण आठवले
कवी अनिल - आत्माराम रावजी देशपांडे
गिरीश - शंकर केशव कानेटकर
गोल्या घुबड - विष्णुशास्त्री चिपळूणकर
जागल्या/दया पवार - दगडू मारुती पवार
दादू मिया - दामोदर विष्णू नेणे
अनंत फंदी - शाहीर अनंत घोलप
विभावरी शिरूरकर/बाळूताई खरे - मालतीबाई बेडेकर
अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
इंदिरा - इंदिरा संत
चारुता सागर - दिनकर दत्तात्रय भोसले
कवी चंद्रशेखर - चंद्रशेखर शिवराम गोर्हे
कवी अशोक - नारायण रामचंद्र मोरे
ठणठणपाळ/अलाणे - फलाणे - जयवंत दळवी
निशिगंध - रामचंद्र श्रीपाद जोग
लोककवी मनमोहन - गोपाळ नरहर नातू
कवी गोविंद - गोविंद त्र्यंबक दरेकर
अमरशेख - मेहबूब पठाण
आरती प्रभू - चिंतामणी त्र्यंबक खानोलकर
काव्यविहारी - धोंडो वासुदेव गद्रे
वामन पंडित - वामन नरहरी शेष
छोटा गंधर्व - सौदागर नागनाथ गोरे
दक्षकर्ण - अशोक रानडे
आनंदतनय - गोपाळ आनंदराव देशपांडे
सानिया - सुनंदा कुलकर्णी-बलरामन
कवी ग्रेस - माणिक गोडघाटे
बाळकराम(विनोदी लेखन)/गोविंदाग्रज(कविता लेखन) - राम गणेश गडकरी
वनमाळी/कवी वासुदेव गोविंद - वा.गो. मायदेव
रघुनाथ पंडित - रघुनाथ चंदावरकर
दमयंती सरपटवार - आनंद साधले(आत्माराम नीलकंठ साधले)
बाया कर्वे - आनंदीबाई धोंडो कर्वे
सहकारी कृष्ण - कृष्णाजी अनंत एकबोटे
यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर
माधवानुज - डॉ. काशिनाथ हरि मोडक
सत्यान्वेषी/फरिश्ता/अंतर्भेदी - नरहर रघुनाथ फाटक
दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
किरात/काळदंड/सारथी/भ्रमर - कृष्णाजी लक्ष्मण सोमण
संजीव - कृष्ण गंगाधर दिक्षित
धनुर्धारी - रामचंद्र विनायक टिकेकर
विंदा करंदीकर - गोविंद विनायक करंदीकर
कवी विनायक - विनायक जनार्दन करंदीकर
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 SET NET PET मराठी सर्व सराव प्रश्नसंच 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 भारताचा महान्यायवादी 👉 16 महाजनपदे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 8 👉 SET NET History PYQ 12 👉 SET NET History PYQ 19 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5 👉 SET NET मराठी PYQ 28 👉 SET NET मराठी PYQ 18 👉 भूगोल सराव प्रश्नसंच 7 👉 भूगोल सराव प्रश्नसंच 6
खूप खूप कामाची माहिती आहे.
ReplyDelete