प्रश्न 1. 2023 सालचा मराठीतील साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार कोणास मिळाला आहे ?
अ) अभय सदावर्ते
ब) कृष्णात खोत
क) भारत सासणे
ड) देविदास सौदागर
- ब्रह्मोस - एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा लेखक - अभय सदावर्ते मूळ कलाकृती - सक्सेस मंत्र ऑफ ब्रम्होस (इंग्रजी), लेखक - ए. शिवतनु पिल्लई
- साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कृष्णात खोत - रिंगाण (कादंबरी)
- साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2024 भारत सासणे - समशेर आणि भूतबंगला
- साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 देविदास सौदागर - उसवण (कादंबरी)
- अधिक माहितीसाठी 👉Source
No comments:
Post a Comment