Thursday, December 05, 2024

 

प्रश्न 72. खालीलपैकी कोणते कथासंग्रह शंकर पाटील यांचे आहेत ?

१. वळीव  २. ऊन   ३. आभाळ  ४. धिंड  ५. खेळखंडोबा   ६. ताजमहालामध्ये सरपंच


अ) १, २  आणि ५  फक्त

ब) १, ३, ५ आणि ६

क) १, २, ३, ४ आणि ५ 

ड) वरील सर्व

  • ड) वरील सर्व

  •  

     

    >

     

     

     

    No comments:

    Post a Comment