Thursday, December 05, 2024

 

प्रश्न H14. रयतवारी पद्दत मुंबई व मद्रास प्रांतात कोणी सुरु केली ?


अ) कॉर्नवालिस

ब) जॉन माल्कम

क) थॉमस मनरो

ड) चार्ल्स वुड

  • क) थॉमस मनरो
  •  

     

     

  • इ. स. 1772 पासून ही पद्धत मद्रास प्रांतात अस्तित्वात आली. त्यानंतर हि पद्धत मुंबई प्रांतात सुरु करण्यात आली. या पद्धतीत शेतकरी व सरकार यांचा प्रत्यक्ष संबंध येतो.
  •  

     

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment