Thursday, December 12, 2024

प्रश्न P67. घटनेच्या भाग 4 ए कलम 51 ए नुसार अकरा (11) __________  देण्यात आली आहेत.


अ) मूलभूत कर्तव्ये

ब) मूलभूत हक्क

क) मार्ग्दार्शक तत्व

ड) अनुसूचित व आदिवासी क्षेत्रे

  • अ) मूलभूत कर्तव्ये

 

 

  • मुलभूत हक्क - भाग 3 कलम 12 ते 35
  • मार्गदर्शक तत्व - भाग 4 कलम 36 ते 51
  • अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्रे - भाग 10 कलम 244 ते 244 ए
  •  

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment