प्रश्न H20. _________ यांनी स्वदेशी चळवळीचा 'श्री गणेशा' करून खादीचा पोशाख घालून सन 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली ? (Combine B & C 2023)
अ) गणेश वासुदेव जोशी
ब) सीताराम हरी चिपळूणकर
क) न्या. के. टी. तेलंग
ड) महात्मा फुले
📚 आणखी वाचा :
👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 16 महाजनपदे 👉 चालू घडामोडी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 6 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 7
No comments:
Post a Comment