प्रश्न 102. समुद्राच्या पाण्यावर तरंगणारे 'कानसाई आंतरराष्ट्रीय विमानतळ' कोणत्या देशात आहे ?
अ) भारत
ब) रशिया
क) जपान
ड) दक्षिण कोरिया
- या विमानतळाची धावपट्टी 4,000 मीटरपेक्षा जास्त लांब आहे. हे जगातील सर्वात लांब आणि सर्वात मोठे विमानतळ आहे.
- या विमानतळाचे बांधकाम 1987 मध्ये सुरू झाले आणि पूर्ण होण्यासाठी 7 वर्षे लागली. 1994 पासून वाहतुकीसाठी सुरू केले.
- या विमानतळाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते 24 तास सुरु ठेवता येते.
- हे विमानतळ जपानमधील ओसाका, क्योटो आणि कोबे सारख्या मोठ्या शहरांना जगाशी जोडते.
No comments:
Post a Comment