Saturday, December 28, 2024

प्रश्न H26. जगन्नाथ शंकरशेठ यांच्याबद्दल, "लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे व मध्यस्थी करणारे मुंबईतील पहिले पुढारी म्हणजे नाना शंकरशेठ होत." असे मत कोणी मांडले ?


अ) आचार्य अत्रे

ब) दादाभाई नौरोजी

क) भाऊ महाजन

ड) आचार्य जावडेकर

  • ड) आचार्य जावडेकर
  •  

     

     

  • 'मुंबईचा अनभिषिक्त सम्राट', 'मुंबईचे शिल्पकार' म्हणून नाना शंकरशेठ ओळखले जातात.
  •  

     

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment