प्रश्न 97. खालीलपैकी कोणते लेखक हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते ?
अ) अनिल अवचट
ब) मिलिंद बोकील
क) यशवंत मनोहर
ड) विश्वास पाटील
- अनिल अवचट यांनी त्यांची पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सोबत मिळून मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली.
- त्यांच्या सृष्टीत... गोष्टीत (कहानी–संग्रह) यास 2010 सालचा साहित्य अकादमीचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार मिळाला होता.
- 2021 मध्ये त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता.
- वेध, हमीद, अंधेरनगरी, निपाणी, माणसं, गर्द, धागे आडवे उभे, प्रश्न आणि प्रश्न, अमेरिका, वाघ्यामुरळी, कोंडमारा इ. व अश्या अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे
- अधिक माहितीसाठी 👉Source
No comments:
Post a Comment