Saturday, December 28, 2024

प्रश्न H28. मानवधर्म सभेच्या स्थापनेत खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता ?


अ) दादोबा पांडुरंग

ब) रामचंद्र बाळकृष्ण जयकर

क) दुर्गादास मेहता

ड) मोतीराम दलपतराम

  • ब) रामचंद्र बाळकृष्ण जयकर



  •  

     

     

  • 22 जून 1844 रोजी सुरत येथे दादोबा पांडुरंग, दुर्गादास मेहता, मोतीराम दलपतराम यांनी मानवधर्म सभेची स्थापना केली.
  • मानवधर्म सभेची मूलभूत तत्वे -

  • ईश्वर एक असून तो पूज्य व निराकार आहे.
  • ईश्वरभक्ती हाच धर्म आहे.
  • प्रत्येक व्यक्तीला विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे.
  • जातीभेद पाळू नये.
  • नित्य कर्म विवेकास अनुसरून असावे.
  • व्यक्तीचे श्रेष्ठत्व गुणावर अवलंबून असते, कर्मावर नव्हे.
  •  

     

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment