प्रश्न 96. 'झुलवा', 'भस्म', 'आंदण', 'शेवंती', 'माती आणि माणसं', 'लांबलेल्या सावल्या', 'पिंड' या गाजलेल्या पुस्तकांचे लेखक कोण ?
अ) उत्तम बंडू तुपे
ब) विठ्ठल वाघ
क) नामदेव कांबळे
ड) राजाराम प्रभाकर राजवाडे
- 'काट्यावरची पोटं' या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य सरकारचा साहित्य सर्वोकृष्ट आत्मचरित्रासाठीचा पुरस्कार मिळाला.
- झुलवा कादंबरीमुळे झुलवाकार म्हणून ओळख.
No comments:
Post a Comment